महिला दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन

नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. बीबोल्ड फॉरचेंज म्हणजेच ‘बदल घडवण्यासाठी धीट व्हा’ असा नारा देत...

मातृवियोगाचे दु:ख दाटले ; तरीही दत्तू भोकनळची सुवर्णपदकास गवसणी

चांदवड | प्रतिनिधी-तालुक्यातील तळेगावरोहीचा सुपूत्र रोईंगपट्टू दत्तू भोकनळने मातृवियोगाच दु:ख पचवून पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या खुली ऑरगोमिटर राष्ट्रीय चॅम्पियशनशिप स्पर्धेत रोईंग क्रीडाप्रकारामध्ये...

नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा ; मोनिकाने जिंकली ‘दिल्ली मॅरेथॉन’

नाशिक : नाशिकच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला असून नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू मैदानावर आज झालेल्या मॅरेथॉनमध्ये महिला वर्गात नाशिकच्या मोनिका आथरेने...

स्ट्रायकर्स आयोजित, ‘देशदूत’ प्रायोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धा आज अंतिम सामना

सातपूर दि.२६ (प्रतिनिधी) स्ट्रायकर्स ग्रुप तफे आयोजित व देशदूत प्रायोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धांना उत्साहात प्रारंभ करण्यात आला.काल झालेल्या स्पधांमध्ये तीन संघांनी उपउपांत्य फेरीत धडक मारली....

भारत वि. ऑस्ट्रेलिया: पुणे कसोटी: भारत 333 धावांनी पराभूत

पुणे कसोटीत भारताचा ३३३ धावांनी दारूण पराभव झाला. भारताचा दुसरा डाव ३३.५ षटकात अवघ्या १०७ धावात संपुष्टात आला. दुस-या डावात भारताकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक ३१...

भारत वि. ऑस्ट्रेलिया: पुणे कसोटी: भारतासमोर ४४१ धावांचे आव्हान

गहुंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यासाठी भारतीय गोलंदाजांना धार्जिणी अशी खेळपट्टी बनवण्यात आली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ४ बाद १४३ धावा करीत २९८ धावांची...

चीनच्या झुल्फिकार मैमैतियालीने विजेंदरबरोबर लढायला दिला नकार; १ एप्रिलला होणार होता सामना

भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंह याचा पुढील प्रतिस्पर्धी असलेला चीनचा झुल्फिकार मैमैतियाली याने कोणतेही कारण न देता शुक्रवारी विजेंदरच्या विरोधात लढण्यास नकार दिला आहे. झुल्फिकार...

भारत वि. ऑस्ट्रेलिया :पुणे कसोटीवर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुण्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 260 गुंडाळल्यानंतरही भारताची दाणादाण उडाली. भारताचा पहिला डाव केवळ १०५ धावांत गुंडाळला...

तीन वर्षांनंतर कोहली शून्यावर बाद

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली गेल्या वर्षभरात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गेल्या चार कसोटी मालिकांमध्ये त्याने सलग चार द्विशतके ठोकण्याचाही पराक्रम केला. २०१६ या वर्षात सर्वाधिक...

भारताचा डाव १०५ धावांत गुंडाळला ; ऑस्ट्रेलियाला १५५ धावांची आघाडी

पुणे : पुणे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर टीम इंडिया टिकू शकली नाही. भारताचा पहिला डाव अवघ्या 105 धावांत आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला तब्बल 155 धावांची...

Social Media

12,371FansLike
3,354FollowersFollow
5SubscribersSubscribe

Follow us