यूएस ओपन : राफेल नदालने विजेतेपदावर तिसऱ्यांदा नाव कोरलं

0

स्पेनच्या राफेल नदालने अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर तिसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे.

ग्रँडस्लॅम पुरुष एकेरीत अव्वल टेनिसपटू असलेल्या नदालने केविन अँडरसनवर 6-3, 6-3, 6-4 अशी सरळ सेट्समध्ये मात केली.

राफेल नदालचं कारकीर्दीतील आतापर्यंतच सोळावं ग्रँडस्लॅम विजेतेपदं आहे.

 

LEAVE A REPLY

*