कसे आहेत जिओचे नवीन प्लॅन; जाणून घेण्यासाठी क्लिक करा

0

जिओ इंटरनेटचाच सगळीकडे आजच्या घडीला बोलबाला दिसून येत आहे. जिओची प्राईम ऑफर सुरु झाल्यानंतर जिओने आता इंटरनेट वापरनारयांसाठी नवीन प्लॅन आणले आहेत.

जिओच्या वेबसाईटवर आतापर्यंत ३ दिसत होते मात्र आता त्यात नवीन प्लॅन अपडेट करण्यात आले आहेत.

जियोने प्रिपेड प्लॅन जाहीर करतानाच नव्या ३ पोस्टपेड प्लॅन्सचीदेखील घोषणा केली आहे. यात ३०९, ५०९ आणि ९९९ असे प्लॅन आहेत. हे प्लॅन ३०३ आणि ४९९ च्या प्लॅन्सची जागा घेण्याची शक्यता आहे.

जिओचे नवीन प्लॅन १९ रुपयांपासून ४ हजार ९९९ रुपयांपर्यंत तर ९९९९ चादेखील एक प्लान याठिकाणी आहे.

इंटरनेटचीची धन धना धन ऑफर यापुढे केवळ जियो प्राइम यूझर्ससाठी उपलब्ध राहणार आहे. नॉन प्राइम यूझर्ज केवळ १९ रुपये ते १४९ रुपयांचे प्लॅन घेऊ शकतील त्यामुळे त्यांना इंटरनेत वापरण्याचे बंधने येणार असल्याचे सांगितले जात आहे.

जर अशा युझर्सला नवा प्लॅन घ्यायचा असेल तर त्यांना प्राईम मेंबरशिप घ्यावी लागणार आहे. धन धना धन ऑफर जाहीर करण्यापूर्वी तसे नव्हते.

LEAVE A REPLY

*