12 वर्षांपासून बेपत्ता असलेला नबी शेखला पाकिस्तानात अटक

0

मुंबईतून १२ वर्षांपासून बेपत्ता असलेला व्यक्तीला पाकिस्तानमध्ये अटक केली गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शेख नबी असं त्या व्यक्तीचे नाव असून तो मूळ मुंबईतल्या जोगेश्वरी या भागात राहत होता.

पाकिस्तानमधल्या इस्मालाबादेत नबी शेखला अटक करण्यात आली आहे.

नबी शेखकडे काही महत्वाच्या कागदपत्रांची पूर्तता नसल्याने त्याला अटक झाली असावी असा अंदाज बांधला जातो आहे. त्यामुळे मुंबईत राहणारे शेखचे कुटुंबीय चिंतेत आहेत. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील F-8 भागातून त्याला अटक करण्यात आली

 

LEAVE A REPLY

*