1 एप्रिल ते 15 जूनपर्यंत 1 लाख कोटींचा आयकर जमा

0
15 जूनपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार आयकर विभागाकडे एकूण 1 लाख 1 हजार 24 कोटींचा आयकर जमा झाला आहे.
गतवर्षींच्या तुलनेत करदात्यांनी जमा केलेल्या करात 26.2 टक्क्यांची वाढ झाली आहे.
गतवर्षी 15 जूनपर्यंत जमा झालेल्या आयकराची रक्कम 80 हजार 75 कोटी इतकी होती.
मेट्रो शहरांमध्ये मुंबईने सर्वात जास्त महसूल गोळा केला आहे.
ही आकडेवारी 1 एप्रिल ते 15 जूनपर्यंतची आहे.

LEAVE A REPLY

*