Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत   Deshdoot Times
 राज ठाकरे यांचा आज नाशिकला रोड शो   ‘त्या’ बटनाचा सेनेला धसका   Updated on February 9, 2012, 02:27:00 hrs



धुळे
पुरवणी | सदर | बातमी-चित्र | 
मुख्य पान | धुळे
धुळे
कापसाच्या शेतात महिलेचा मृतदेह आढळला न्याहळोद येथील घटना; घातपाताची शक्यता( 09-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
तालुक्यातील न्याहळोद शिवारात कापसाच्या शेतात 48 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्या महिलेने आत्महत्या केली की, खून करण्यात आला. याविषयी माहिती मिळू शकली नाही. मात्र घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सविस्तर
रावल बँकेच्या संचालकांविरुद्ध तक्रार दाखल करा अवसायक मंडळाची सहकार आयुक्तांकडे मागणी( 09-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
येथील रावल बँकेच्या संचालकांविरुध्द एफआयआर दाखल करा, अशी मागणी अवसायक मंडळाने सहकार आयुक्तांकडे केली आहे. साडेसहा कोटी रुपयांच्या रोख रकमेच्या अपहाराबाबत ही मागणी करण्यात आल्याचे समजते. दरम्यान नुकसान आकारणीच्या कलमानुसार
सविस्तर
अर्थे येथील बेपत्ता व्यापार्‍याचा मृतदेह तापीत आढळला( 09-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
शिरपूर तालुक्यातील अर्थे खुर्द येथील गेल्या चार दिवसापासून बेपत्ता व्यापार्‍याचा आज दि. 8 रोजी सकाळी सुकवद, ता. शिंदखेडा येथील तापी नदीच्या पात्रात मृतदेह आढळून आला. याबाबत शिंदखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्या
सविस्तर
धुळे जिल्हा बँकेला नाबार्डचा द्वितीय पुरस्कार( 09-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 1998-99 पासून बचतगट कामकाजात सक्रीय आहे. सन 2010-11 या आर्थिक वर्षात बचतगट बँक जोडणी कार्यक्रमातर्ंगत उल्लेखनीय काम केल्यामुळे नाबार्ड, पुणेतर्फे जिल्हा मध्यवर्ती बँकेला नाशिक विभागातील द्
सविस्तर
शिसाकाच्या कारभाराची सीबीआय चौकशी करा राजवर्धन कदमबांडे व आ.पटेलांवरील आरोप दिशाभूल करणारे - बचाव समिती( 09-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
शिरपूर साखर कारखान्याचे गेल्या तीन वर्षात ऑडीट झालेले नाही. एकही जनरल सभा झालेली नाही. त्यामुळे शिसाकात गैरकारभार झाला असून या कारभाराची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी शिसाका बचाव समितीने केली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्
सविस्तर
आ.गावित यांचे ठिय्या आंदोलन नवापूर पालिकेत दीड कोटी खर्चाच्या सुशोभिकरणाचा ठराव मंजूर( 09-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
शहरातील मरीमाता मंदिर परिसरात होणार्‍या दीड कोटी रुपये खर्चाच्या सुशोभिकरणाच्या कामास ना हरकत दाखला मिळावा यासाठी आ.शरद गावीत यांनी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे सदर ठराव मंजूर करण्यात आला.
सविस्तर
आर.सी. पटेल संकुलाच्या 6 हजार विद्यार्थ्यांचा युवाशक्ती जागरण यज्ञात सहभाग( 09-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
आर.सी. पटेल शैक्षणिक संकुलातील माध्यमिक शाळांमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर आधारित युवाशक्ती जागरण यज्ञ हा उपक्रम राबविण्यात आला.त्यात संस्थेतील 6 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
सविस्तर
उपचारास विलंबाबद्दल मी स्वत:च दोषीजतिन ,चौधरीला क्लिनचीट( 09-February-2012 )
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar
 
अमेरिकेत कॅन्सरवर केमोथेरेपीचा उपचार घेत असलेला भारतीय संघातील ङ्गलंदाज युवराज सिंहने उपचारास विलंबाबद्दल स्वत:लाच दोष दिला आहे.
सविस्तर
तिरंगी मालिका भारताचा चार गडी राखून विजय आर. अश्विन सामनावीर श्रीलंकेचा पराभव विराट कोहलीच्या 77 धावा सेहवाग खेळला ( 09-February-2012 )
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar
 
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील श्रीलंकेविरुद्धचा सामना भारताने चार गडी राखून जिकंला आहे. विश्र्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर उभय संघात झालेल्या पहिल्याच लढतीमध्ये भारताने बाजी मारली. गोलंदाजी आणि ङ्गलंदाजीमध
सविस्तर
‘संत साहित्य’ रथ यात्रेचे स्वागत( 09-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
संत साहित्य संमेलन प्रचार रथ यात्रा धुळ्यात दाखल झाली. रथ यात्रेचे स्वागत महापौर सौ. मंजुळा गावीत, भाजपा महानगर प्रमुख हिरामण गवळी, भाऊ रुद्र यांनी केले. वारकरी साहित्य परिषद, पुणेतर्फे नाशिक येथे दि. 25 ते 27 या कालावधीत अखिल भारती
सविस्तर
गण गणात बोतेचा जयघोष गजानन महाराज प्रकटदिन महोत्सवाला प्रारंभ; पालखी मिरवणूक उत्साहात( 09-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त आज शहरातून गण गणात बोतेचा जयघोष करीत गजानन महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यात महिला, पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सविस्तर
स्त्री भू्रण हत्त्येला प्रतिबंध करा -डॉ. लाळीकर( 09-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
आरोग्य क्षेत्रात विशेषत: परिचारीकेची सेवा करणार्‍यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सेवेची संधी मिळते परिचारीका व्यवसायात नोकरीचा अनुशेष असल्याने संधीची उणीव निश्चीतच नाही. परंतु सुश्रुषा करीत असतांना स्त्री-भ्रुण हत्येल
सविस्तर
धुळ्यात जॉन्सन कॉर्नरचे उद्घाटन( 09-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
शहरातील पारोळारोडवरील कलामंदिरासमोर कांतीलाल छगनलाल मेहता, जॉन्सन कॉर्नरचे उद्‌घाटन श्रीमती मंजुळा मेहता यांच्या हस्ते करण्यात आले.
सविस्तर
संकटे माणसाला प्रेरणा देतात -सिंधुताई सपकाळ( 09-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
जीवनात संकटांना घाबरुन चालत नाही. संकटेच माणसाला प्रेरणा देतात आणि जगायला शिकवितात. महिलांनी याची नेहमी जाणीव ठेवावी, असे मत समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले.
सविस्तर
दोघा व्यापार्‍यांविरुद्ध गुन्हा( 08-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
नोटीस देवूनही दहा लाख 96 हजार 907 रुपये मूल्यवर्धित कर न भरल्याप्रकरणी येथील कन्हैय्या ट्रॅक्टर फर्मच्या दोघा व्यापार्‍यांविरुध्द आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेे.
सविस्तर
भूषण गिरासेला 13 पर्यंत कोठडी( 08-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
येथील मयत सतिश नगराळे खून संशयित भूषण गिरासे याला दि. 13 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
सविस्तर
बियाणे विक्री परवान्यासाठी उगम परवाना बंधनकारक( 08-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
बियाणे विक्री परवाना घेण्यासह नूतनीकरणासाठी उगम (स्त्रोत) परवाना रद्द करण्यासंदर्भात याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे. यामुळे बियाणे विक्री कंपनीवर नियंत्रण येणार असून खते, बियाणे कृत्रीमटंच
सविस्तर
महिलेचे मंगळसूत्र चोरतांना रिक्षाचालकाला अटक( 08-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पसार होणार्‍या रिक्षा चालकाला रंगेहात अटक करण्यात आली. त्याच्याकडून 20 हजार रुपये किंमतीच्या मंगळसूत्रासह रिक्षा असा 45 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पश्चिम देवपूर पोल
सविस्तर
कर्नाटकात संगीत महोत्सव बनला अश्लिलतेचा अड्डा( 08-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यात सरकारतर्ङ्गे आयोजित संगीत महोत्सवाला चक्क रेव्ह पार्टीचे स्वरुप प्राप्त झाले. दारु पिऊन नाचणार्‍या जोडप्यांनी या पार्टीत खुलेआम अश्लिलतेच्या मर्यादा ओलांडल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे
सविस्तर
गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्याचे सावट( 08-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांवर गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्याचे सावट आहे
सविस्तर
पिता व भावाची हत्त्या करणार्‍यासह तिघांना जन्मठेप( 08-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
मुलाने बापासह भावाला ठार केल्याप्रकरणी गणेश बुधावल (ता.तळोदा) येथील तिघांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्या.अरगडे यांनी सुनावली. गेल्या महिन्याभरातील ही तिसरी जन्मठेपेची शिक्षा शहादा न्यायालयाने सुनावली आहे.
सविस्तर
पाकच्या प्रगतीत भारताचा सहभाग राहणार - मथाई( 08-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
भारतीय परराष्ट्र सचिव रंजन मथाई यांनी येथे म्हटले की, पाकिस्तानसोबत आपल्या संबंधाला सामान्य करण्याच्या मार्गात भारत आपले प्रयत्न सुरू ठेवील. त्यांनी या बाबीवर जोर दिला की, अङ्गगानिस्तान व पाकिस्तानच्या भविष्याला भारताच्या
सविस्तर
प्रदीप रायसोनी गुन्ह्याची कबुली देण्यास तयार( 08-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
जळगाव तत्कालिन नपा च्या घरकुल योजनेत 29 कोटी 50 लाख रुपयाचा घोटाळा प्रकरणाला आज वेगळीच कलाटणी मिळाली असून माजी महापौर तथा तत्कालीन उच्चाधिकार समितीचे सभापती प्रदीप रायसोनी हे गुन्ह्याची कबुली देण्यास तयार असल्याचा अर्ज तपासी
सविस्तर
ओडिशात स्ङ्गोटकांचा साठा जप्त( 08-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
मोठ्या प्रमाणात स्ङ्गोटकांचा साठा सुरक्षा रक्षकांनी मंगळवारी जप्त केला. निवडणुकांमध्ये हिंसाचार घडवण्यासाठी माओवाद्यांनी हा साठा जमवला होता. स्ङ्गोटकांबाबतची माहिती सुरक्षारक्षकांना मिळाली होती.
सविस्तर
राज्यात जि.प., पं.स.साठी सरासरी 65 टक्के मतदान( 08-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
राज्यातील 27 जिल्हा परिषदा आणि 305 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सरासरी 65 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर केलेला हल्ला आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल
सविस्तर
यापुढे चार महिने आधीच रेल्वे आरक्षण करणे शक्य( 08-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
रेल्वे अंदाजपत्रकापूर्वीच रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांसाठी नवी घोषणा केली आहे. रेल्वे आरक्षणासाठी आणखी 30 दिवसांची मुदत वाढवण्यात आली असून प्रवाशांना आता 120 दिवस आधीच रेल्वेचे आरक्षण करता येईल.
सविस्तर
केंद्रीय अर्थसंकल्प 16 मार्चला सादर होणार( 08-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
12 मार्चपासून सुरु होणार अधिवेशन तर 14 मार्चला सादर होणार रेल्वे अर्थसंकल्प संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 12 मार्चपासून सुरुवात होणार असून 16 मार्चला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असल्याचे संसदीय कामकाजमंत्री पवनकुमार बन
सविस्तर
रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टरला धडकल्याने दोघांचा मृत्यूः एक जखमी( 08-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
नवापूर तालुक्यातील उमराण ते नवागाव रस्त्यावर आंबाखोरी गावाजवळ एका उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला मोटरसायकल स्वाराने जोरदार धडक दिल्याने त्यात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. शिवाजी रामसिंग पाडवी रा. दिल्लीपाडा, ता.नवापू
सविस्तर
मानधनाच्या थकबाकीसाठी वस्तीशाळा शिक्षक राष्ट्रपतींना काळे झेंडे दाखवणार( 08-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात विशेष कृती कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या २१२ वस्ती शाळा असलेल्या एप्रिल २०१० पासून बंद करण्यात आल्या. त्यातील शिक्षकांना डिसेंबर २००७ ते एप्रिल २०१० याकालावधीतील मानधन व साधिल रक्क
सविस्तर
घोणसे पाटलांनी नोकरासारखेच रहावे! शिसाका अध्यक्ष, उपाध्यक्षांचा इशारा : जिल्हा बँकेची माहिती दिशाभूल करणारी ( 07-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
जिल्हा बँकेत विजय घोणसे-पाटील नोकर आहेत. त्यांनी नोकरासारखेच रहावे. नेते व्हायचा प्रयत्न करु नये अशा इशारा शिरपूर साखर कारखान्याचे अध्यक्ष व्ही. यू. पाटील व उपाध्यक्ष बबन चौधरी यांनी दिला आहे. बँकेची माहिती दिशाभूल करणारी असून
सविस्तर
ऍड. उज्ज्वल निकम यांना मातृशोक( 07-February-2012 )
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar
 
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मातोश्री, माजी आमदार बॅरिस्टर देवराम निकम यांच्या पत्नि आणि स्वातंत्र्यसैनिक विमलबाई देवराम निकम यांचे सोमवारी सकाळी 10.15 च्या सुमारास जळगाव येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.
सविस्तर
शिरपूर येथे विवाहितेचा खून : पतीसह तिघांना अटक( 07-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
शहरातील क्रांतीनगर येथे विवाहित तरुणीचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त करीत माहेरच्या मंडळींनी दिलेल्या फिर्यादवरुन शिरपूर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर
खान्देशी साहित्य संमेलनात संस्कृतीचा जागर पुणे येथे पहिले अखिल भारतीय खान्देशी साहित्य संमेलन उत्साहात( 07-February-2012 )
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar
 
ग्रंथदिंडीसह कानुबाई आणि खान्देशी अहिराणी गीतांनी रविवारी (दि. 5) भोसरी दुमदुमले. पहिल्या अखिल भारतीय खान्देशी साहित्य संमेलनानिमित्त खान्देशातील चालीरीती, परंपरा आणि बोलीभाषा यातून खान्देशी संस्कृतीचा जागर झाला.
सविस्तर
धुळे जिल्हा बँक शाखेत चोरीचा प्रयत्न ङ्गसला तिजोरी न उघडल्याने ग्राहकांचे लाखो रुपये सुरक्षित ( 07-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या हिरे भवन शाखेत भुरट्या चोराचा चोरीचा प्रयत्न फसला. चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. आज दि. 6 रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
सविस्तर
27 जि.प. आणि 305 पं.स.साठी आज मतदान( 07-February-2012 )
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar
 
राज्यातील 27 जिल्हा परिषदांच्या आणि 305 पंचायत समित्यांच्या जागांसाठी मंगळावरी, 7 ङ्गेब—ुवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 1,624 जागांसाठी 7,116; तर पंचायत समित्यांच्या 3,218 जागांसाठी 13,473 एवढे उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी
सविस्तर
पाकिस्तान काश्मीरसाठी युद्ध करण्याच्या परिस्थितीत नाही इस्लामाबाद,( 07-February-2012 )
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar
 
भारतासोबत असलेल्या काश्मीरच्या मुद्दयावर लोकशाहीमार्गाने आणि चर्चेच्या मार्गाने तोडगा काढण्याची गरज असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान युसूङ्ग रझा गिलानी यांनी सांगितले. तसेच 21व्या शतकात पाकिस्तानची काश्मिरच्या मुद्दयावर
सविस्तर
मनपा विरोधीपक्ष नेतेपदी राजेंद्र पाटील( 07-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
महापालिकेच्या विरोधीपक्ष नेतेपदी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे महापौर सौ. मंजुळा गावीत यांनी आज जाहीर केले.
सविस्तर
एमबीए प्रवेश परीक्षेसाठी 18 पर्यंत मुदत( 07-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
राज्यातील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी एम. बी. ए. च्या प्रवेश परीक्षेचे अर्ज एक्सिस बँक (निवडक) धुळे, जळगाव, नाशिक व इतर शाखांमध्ये दि. 1 ते 18 फेब्रुवारी दरम्यान उपलब्ध असून सदर परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत 18 फेब्रुवारी आहे
सविस्तर
मोहाडीतील घरकुले वाटपाच्या प्रतिक्षेत दरवाजे, खिडक्या, फरशा चोरीला जाण्याची भिती( 07-February-2012 )
Tags : Dhule,Nandurbar
 
शहरानजीक मोहाडी उपनगरात महापालिकेतर्फे उभारण्यात आलेली घरकुले वाटपाच्या प्रतिक्षेत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. ही घरे पडून असल्याने घरातील दरवाजे, खिडक्या आणि फरशी चोरीला जाण्याची शक्यता आहे
सविस्तर
मागील बातम्या