| सार्वमत |
| दोघा भावांना मारहाण; ग्रामस्थांचा रास्तारोको ( 09-February-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| कर्जत (प्रतिनिधी)-तालुक्यातील पाटेगाव येथे काल मतदान झाल्यावर भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास शेवाळे यांचे चिरंजीव हर्षद शेवाळे व बंधू सरपंच गजेद्र शंकर शेवाळे इतर 11 जणांनी दादा रामोजी झिंजे व मारुती रामोजी झिंजे या दो |
| सविस्तर |
| माका येथील राहत्या छपराला आग ( 09-February-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| सोनई (वार्ताहर)- अकोला जिल्ह्याचे उपनिबंधक आदिनाथ लहानू दगडे यांचे मुळ गाव माका (ता. नेवासा) यांचे राहते घरी छपराला आग लागून 11 लाखांचे नुकसान झाले असल्याची खबर सोनई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
|
| सविस्तर |
| भांडणात मध्यस्थी केल्याचा राग येवून चौघांना मारहाण ( 09-February-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील बेलापूर हद्दीच्या शिवारातील पटेलवाडी येथे निवडणूक सभेच्या ठिकाणी होत असलेल्या मारहाणीच्यावेळी मध्यस्थी केली म्हणून एका गटाकडून चौघांना जबर मारहाण केली. |
| सविस्तर |
| मारहाणाची पोलिसांकडे तर बॅलेट युनिट खराब झाल्याची निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे तक्रार ( 09-February-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| लोणी व्यंकनाथ (वार्ताहर)- कोळगाव येथे मतदानाच्या दिवशी पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब नलगे, हेमंत नलगे, संध्या नलगे यांनी मारहाण केल्याचा तक्रार अर्ज बेलवंडी पोलीस ठाण्यात अर्चना दत्तात्रय पानसरे यांनी दाखल केला आहे.
|
| सविस्तर |
| टेम्पो मोटारसायकल अपघात; एक ठार ( 09-February-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| तळेगाव दिघे (वार्ताहर)-तळेगाव- लोणी रस्त्यावर संगमनेर तालुक्यातील वडझरी शिवारात वडझरी माथ्यानजीक आयशर टेम्पो व मोटारसायकलच्या अपघातात मोटारसायकलस्वार ठार झाला. |
| सविस्तर |
| तरुणास शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी ( 09-February-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| श्रीरामपूर (प्रतिनिधी)- जमिनीच्या व्यवहाराचे काय झाले ते सांगा नाही तर नाही म्हणून सांगा, असे सांगणार्या तरुणास येथील तिघा प्रतिथयश व्यापार्यांनी शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. |
| सविस्तर |
| वाळूच्या डम्परखाली पोलीस कर्मचार्याच्या मृत्त्यूप्रकरणी 4 जणांविरुध्द गुन्हा दाखल ( 09-February-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील हरेगाव-श्रीरामपूर रोडवर तीनवाडी लगत वाळूच्या डम्परने पोलीस कर्मचार्याच्या मोटारसायकलला धडक दिल्याने पोलीस कर्मचारी जागीच ठार झाला. |
| सविस्तर |
| सोनईच्या‘गझनी’कडून 3 दुचाकी 1 चाक जप्त ( 09-February-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| सोनई (वार्ताहर)- ‘गझनी’ नावाने ओळखल्या जाणार्या संतोष अनिल वाघमारे (वय 20, रा. चांदा, ता. नेवासा) या आरोपीकडून सोनई पोलिसांनी ठाण्याने 3 दुचाकी व दुचाकीचे चाक जप्त केले.
|
| सविस्तर |
| विरोधी उमेदवाराचा प्रचार केल्याने पिंपळसमध्ये एकास बेदम मारहाण ( 09-February-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| राहाता (वार्ताहर)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाच्यादिवशी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास पिंपळसमध्ये एकास पाच जणांनी कुर्हाडीने व विटकरीने जबर मारहाण केली. |
| सविस्तर |
| हराळ यांच्यासह माझी नार्को चाचणी करा ( 09-February-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद निवडणुकीत वाळकी गटातील कॉंग्रेसचे उमेदवार बाळासाहेब हराळ यांना त्यांचा पराभव दिसू लागला. |
| सविस्तर |
| वाळकीत कॉंग्रेसच्या बाळासाहेब हराळांना राष्ट्रवादीच्या दादाभाऊ चितळकरांकडून मारहाण; 35 जणांविरूद्ध गुन्हा दाखल( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अहमदनगर (प्रतिनिधी)-जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला नगर तालुक्यात गालबोट लागले आहे. वाळकी गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार दादाभाऊ चितळकर यांनी तलवारीचा धाक दाखवून आपल्याला जबर मारहाण केल्याची तक्रार कॉंगेेसचे या गटातील |
| सविस्तर |
| अधिकारी, नेत्यांची विनंती धुडकावत पाथरे खुर्दमध्ये मतदानावर बहिष्कार( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| माहेगाव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील गावकर्यांनी अधिकारी व नेत्यांची विनंती धुडकावत एकमुखी मतदानावर बहिष्कार टाकून राजकीय नेत्यांना मोठा झटका दिला. जोपर्यंत व |
| सविस्तर |
| ‘झेडपी’साठी जिल्ह्यात सरासरी 65 टक्के मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे 75 गट व पंचायत समितीच्या 150 गणांसाठी काल जिल्ह्यात किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता शांततेत सरासरी 65 टक्के मतदान झाले. आता सर्वांना 17 फेब्रुवारीच्या मतमोजणीची प्रतिक्षा लागली आहे. |
| सविस्तर |
| सात्रळ गटात सरासरी 58 टक्के मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| सोनगाव (वार्ताहर)- राहुरी तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणार्या जिल्हा परिषदेच्या सात्रळ गटात सरासरी 58 टक्के मतदान झाले. कानडगावमध्ये किरकोळ अनुचित प्रकार वगळता मतदान शांततेत पार पाडले. |
| सविस्तर |
| पाथर्डीत 60 टक्के मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| पाथर्डी (प्रतिनिधी)-जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यात किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. सुमारे 50 ते 60 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. |
| सविस्तर |
| जिल्हा परिषदेसाठी राहुरीत 80 टक्के मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| राहुरी (शहर प्रतिनिधी)- राहुरी पंचायत समितीचा दहा गणांसाठी व जिल्हा परिषदेच्या 5 गटांसाठी मिळून सरासरी 80 टक्के मतदान झाले असून जिल्हा परिषदेच्या 5 गटातील 37 उमेदवारांचे व पंचायत समितीसाठी 119 उमेदवारांचे भवितव्य आज इलेक्ट्रॉनिक म |
| सविस्तर |
| कर्जत तालुक्यात 70 टक्के मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| कर्जत (प्रतिनिधी)-तालुक्यात पाच जिल्हा परिषद व 10 पंचायत समिती गणासाठी 70 टक्के मतदान झाले. मतदानाच्या वेळी कुळधरण व इतर काही ठिकाणी वादावादीच्या काही घटना घडल्या. मात्र कोठेही गुन्हा दाखल झालेला नाही. |
| सविस्तर |
| पारनेर तालुक्यात 70 टक्के मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| पारनेर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीसाठी पारनेर तालुक्यात सुमारे 70 टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. पारनेर गटातील भोयरे गांगर्डा मतदान केंद्रावर मशीन बंद पडल्याने मतदानाची वेळ एक |
| सविस्तर |
| संगमनेरात शांततेत 52 टक्के मतदान मतदारात निरुत्साह; यात्रेचा मतदानावर परिणाम( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| संगमनेर (प्रतिनिधी़)-जिल्हा परिषदेच्या आठ गट व बारा गणात काल शांततेत मतदान पार पडले. जेजुरीच्या आणि तालुक्याचे कुलदैवत असणार्या देवगडच्या खंडोबाची यात्रा काल माघपौर्णिमेला असल्याने याचा मतदानावर परिणाम झाला. त्यातच मतदारा |
| सविस्तर |
| कोपरगाव तालुक्यात 71.69 टक्के मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| कोपरगाव (का. प्र.)- तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी 71.69 टक्के मतदान झाले असून किरकोळ कुरबडी वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले आहे. |
| सविस्तर |
| श्रीरामपूर तालुक्यात 75 टक्के मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| श्रीरामपूर (प्रतिनिधी)-येथील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात श्रीरामपूर तालुक्यात 75 टक्के मतदान झाले. कारेगाव येथे किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले. |
| सविस्तर |
| हरेगावकडून मतदानाच्या बंदोबस्तावरुन परतणार्या पोलीस कर्मचार्यास वाळूच्या डंपरने चिरडले( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| श्रीरामपूर (प्रतिनिधी)- निवडणुकीच्या बंदोबस्तावरून परतणार्या पोलीस कर्मचार्याला वाळूच्या डंपरने चिरडले. यात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचार्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त जमावाने डंपर व डंपरच |
| सविस्तर |
| कर्जत तालुक्यात छपरास आग लागून महिला ठार पाच शेळ्या दगावल्या( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| कर्जत (प्रतिनिधी)-तालुक्यातील खळगांव येथील रतनबाई दादासाहेब रासकर वय 47 या महिलेचा काल पहाटे छपरास आग लागून त्यामध्ये होरपळून मृत्यू झाला. त्यावेळी छपरात असलेल्या पाच शेळ्या व जीवनावश्यक वस्तूही यामध्ये पूर्णपणे नष्ट झाल्या. |
| सविस्तर |
| अज्ञात वाहनाच्या धडकेत साईभक्त ठार( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| घारगाव (वार्ताहर)-पायी चालणार्या साईभक्ताला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने साईभक्त जागीच ठार झाल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावर घारगाव नजीक असणार्या भाऊसाहेब बोरा महाविद्यालयासमोर घडली. |
| सविस्तर |
| राष्ट्रवादीच्या उमेदवारास अपहरणाची धमकी( 07-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| श्रीगोंदा (प्रतिनिधी)-श्रीगोंदा तालुक्यातील अतिसंवेदनशील असलेल्या मांडवगण गटातील भानगाव गणात कॉंग्रेसचे उमेदवार बाळासाहेब नाहाटा यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश गोरे यांना अपहरण करण्याची धमकी देवून मतदारांना पैसे वाट |
| सविस्तर |
| मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी ( 07-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून सरकारी कार्यालये व शाळांना जिल्हाधिकार्यांनी आज (दि.7) सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. |
| सविस्तर |
| मागील बातम्या |