| जळगाव |
| जळगावात अखेर विमानाचे आगमन विमानतळाची प्राथमिक चाचणी यशस्वी : आज होणार नाईट लॅन्डींग ( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| विमान आगमनाची मागील अनेक वर्षांपासून प्रतिक्षा करणार्या शहरवासीयांची प्रतिक्षा विमानतळ विकास प्राधीकरणच्या ‘कॅलिब्रेशन टेस्टींग एअरक्रॉफ्ट डॉरनइर’ या छोट्या विमानाने आज अखेर संपवली. या 8 आसनी विमानाने विमानतळावर लँडीं |
| सविस्तर |
| आज रविदास महाराज जयंतीनिमित्त रक्तगट तपासणी( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| येथील संत शिरोमणी रविदास महाराजाच्या जयंतीनिमित्ताने भुसावळ शहरात विविध सामाजिक कार्यक्रम करण्याचे योजिले आहे. भुसावळ शहरातील समस्त चर्मकार समाज व सेवामंडलच्या पदाधिकारी गणाच्या बैठकीत झालेल्या सर्व संमतीनुसार या वर्षीच |
| सविस्तर |
| भुसावळ तालुक्यात राष्ट्रवादी लाट सर्वांगीण विकासासाठी रा.कॉं. उमेदवारांना विजयी करा - आ.संजय सावकारे( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| भुसावळ तालुक्यात जि.प. गट व पं.स.गणासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवारांनी झंझावाती प्रचार करून आघाडी घेतली असल्याने तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची लाट येणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. माजी आ.संतोषभाऊ चौधर |
| सविस्तर |
| बांबरुड तंटामुक्त समिती कार्यालयास राष्ट्रीय नेत्यांचे फोटो भेट( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| येथील महात्मा गांधी तंटामुक्त समिती कार्यालयास राष्ट्रीय नेत्याचे फोटो सप्रेम भेट देवून तंटामुक्त समितीच्या कार्यास हातभार लावला. |
| सविस्तर |
| एरंडोल नगरपालिकेत सुविधा केंद्राचे उद्घाटन( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| येथे प्रजासत्ताकदिनी न.पा.चे अध्यक्ष दशरथ बुधा महाजन, उपाध्यक्षा सौ.डॉ.गितांजली नरेंद्र ठाकूर,
मुख्याधिकारी जयदिप उमाकांत पवार, सर्व नगरसेवक कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांच्याहस्ते |
| सविस्तर |
| ऍड. उज्ज्वल निकम यांना मातृशोक( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मातोश्री, माजी आमदार बॅरिस्टर देवराम निकम यांच्या पत्नि आणि स्वातंत्र्यसैनिक विमलबाई देवराम निकम यांचे सोमवारी सकाळी 10.15 च्या सुमारास जळगाव येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. |
| सविस्तर |
| खान्देशी साहित्य संमेलनात संस्कृतीचा जागर पुणे येथे पहिले अखिल भारतीय खान्देशी साहित्य संमेलन उत्साहात( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| ग्रंथदिंडीसह कानुबाई आणि खान्देशी अहिराणी गीतांनी रविवारी (दि. 5) भोसरी दुमदुमले. पहिल्या अखिल भारतीय खान्देशी साहित्य संमेलनानिमित्त खान्देशातील चालीरीती, परंपरा आणि बोलीभाषा यातून खान्देशी संस्कृतीचा जागर झाला. |
| सविस्तर |
| 27 जि.प. आणि 305 पं.स.साठी आज मतदान( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| राज्यातील 27 जिल्हा परिषदांच्या आणि 305 पंचायत समित्यांच्या जागांसाठी मंगळावरी, 7 ङ्गेब—ुवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 1,624 जागांसाठी 7,116; तर पंचायत समित्यांच्या 3,218 जागांसाठी 13,473 एवढे उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी |
| सविस्तर |
| पाकिस्तान काश्मीरसाठी युद्ध करण्याच्या परिस्थितीत नाही इस्लामाबाद,( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| भारतासोबत असलेल्या काश्मीरच्या मुद्दयावर लोकशाहीमार्गाने आणि चर्चेच्या मार्गाने तोडगा काढण्याची गरज असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान युसूङ्ग रझा गिलानी यांनी सांगितले. तसेच 21व्या शतकात पाकिस्तानची काश्मिरच्या मुद्दयावर |
| सविस्तर |
| तिरंगी मालिकेतही भारताची पराभवानेच सुरुवात ऑस्ट्रेलिया 65 धावांनी विजयी : मॅथ्यू वेडला पदार्पणातच सामनावीराचा बहुमान : पावसाचा व्यत्यय( 06-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| ङ्गलंदाजांनी नांगी टाकल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा 65 धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यादरम्यान सुरु झालेल्या तिरंगी मालिकेतही भारताची पराभवानेच सुरुव |
| सविस्तर |
| निवडणुकीसाठी शालेय सुटीबाबत संभ्रम( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| जि.प.,पं.स. निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. या कार्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये यामधील कर्मचारीवर्ग या कामासाठी तैनात करण्यात आले आहे. |
| सविस्तर |
| संतोष चौधरी यांच्या आवाजाचे नमुने घेणार( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| भुसावळ येथील जमिनीचे एन.ए. करुन देण्यासाठी खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेले माजी आ. संतोष चौधरी यांच्यासह रामदास सावकारे, बबलु सोनवणे व सुलेमान तडवी यांच्या आवाजाचे नमुने घेण्याचे आदेश न्या. होडावढेकर यांनी आज दिले.या प्रक |
| सविस्तर |
| ग्राम परिवर्तनासाठी आघाडीच्या उमेदवारांनाच विजयी करा आ. साहेबराव पाटील यांचे आवाहन( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| मिनी मंत्रालय समजल्या जाणार्या जि.प.व्दारे शासनाच्या अनेक योजना असून, त्या यशस्वीपणे राबविणेसाठी कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीच्याच उमेदवारांना विजयी करा, |
| सविस्तर |
| पायाखालची वाळू घसरल्याने सभा उधळण्याचा प्रयत्न ना. देवकर यांचा आरोप : पाळधी पोलिसात दगडफेक केल्याचा गुन्हा ( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरल्याने पाळधी येथे सुरू असलेली राष्ट्रवादीच्या उमेदवाराची प्रचारसभा उधळण्याचा प्रयत्न झाल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी देशदूतशी बोलतांना दिली. |
| सविस्तर |
| मुक्ताईनगर येथे कर्मचार्यांना सदोष मतपत्रिकांचे वाटप! ( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| राज्यात सर्वत्र जि.प. आणि पं.स.च्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रीयेस वेग आला असून याकामी निवडणूक विभाग गुंतून गेला आहे. |
| सविस्तर |
| टू-जी घोटाळा : चिदंबरम् यांना दिलासा( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| टू जी स्पेक्ट्रम महागैरव्यवहारप्रकरणी शनिवारी येथील पतियाळा न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना सहआरोपी करण्याची याचिका ङ्गेटाळून लावली. |
| सविस्तर |
| रणधुमाळी आज थंडावणार!( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी व पं.सं.च्या 136 गणांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचा सुरू असलेला प्रचार उद्या दि. 5 रोजी रात्री 12 वाजता थांबणार आहे. |
| सविस्तर |
| विकासाच्या नावाखाली जळगावकरांची लूट मनपा मविआ गटनेते नरेंद्र पाटील यांचा खळबळजनक आरोप( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| गेल्या 30 वर्षापासून तत्कालिन नपा व महापालिकेच्या माध्यमातून सत्ताधार्यांनी विकास कामांचा देखावा निर्माण करून जळगावकर नागरिकांची फसवणूक करून लूट केली असल्याचा खळबळजनक आरोप महानगर विकास आघाडीचे गटनेते नरेंद्र पाटील यांनी |
| सविस्तर |
| तत्कालीन नगराध्यक्षा लताताईंची चौकशी( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| घरकुल घोटाळ्याप्रकरणी आज सकाळी तत्कालीन नगराध्यक्षा लताताई भोईटे यांची चौकशी करण्यात आली. तत्कालीन नगरपालिकेतील कोट्यवधी रुपयांच्या घरकुल घोटाळ्या प्रकरणी पालकमंत्री गुलाबराव देवकर, आ. सुरेशदादा जैन, तत्कालीन |
| सविस्तर |
| चौकशीसाठी सिंधूच कोठडीत रायसोनी, मयूर, वाणी, काळेंची कोठडीतच चौकशी( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| जळगाव तत्कालिन नपा च्या घरकुल योजनेत 29 कोटी 50 लाख रुपयाचा घोटाळाप्रकरणी पोलिस कोठडीत असलेले प्रदीप रायसोनी, राजा मयूर, मेजरनाना वाणी, पी.डी.काळे यांची आज अप्पर पोलीस अधिक्षक व तपासाधिकारी इशू सिंधू यांनी दुपारी चक्क पोलिस कोठड |
| सविस्तर |
| ‘कोलावरी-डी’ च्या यशानंतर आता ‘यु आर अवर बुस्ट...’ सचिनला समर्पित!( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| ‘कोलावरी डी’च्या अभुतपूर्व यशानंतर अभिनेता-गायक धनुष याचे नवीन गाणे लवकरच येत आहे. विशेष म्हणजे हे गीत त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला समर्पित केले आहे. ‘यु आर अवर बुस्ट...!’ असे या गाण्याचे बोल आहेत. |
| सविस्तर |
| आम्ही एकदिवसीय मालिका जिंकण्याचे प्रबळ दावेदार-क्लार्क( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार माइकल क्लार्कने आज येथे म्हटले की, त्याचा संघ उद्या येथे सुरू होणार्या त्रिकोणीय मालिका जिंकण्याचा प्रमुख दावेदार आहे परंतु त्याने स्वीकारले की, हे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला आपले स |
| सविस्तर |
| टीम इंडिया होणार बे-‘सहारा’ ः प्रायोजकत्वातून माघारनवी दिल्ली, त्रिकोणीय मालिका : विश्र्व चॅम्पियन पहिल्या युद्धासाठी तयार( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबरोबर (बीसीसीआय) झालेल्या वादामुळे भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रायोजक असलेल्या ’सहारा’ इंडिया कंपनीने प्रायोजकत्व काढून घेण्याचा निर्णय घेतला असून आयपीएलमधील पुणे वॉरियर्स संघाची मालकी रद्द क |
| सविस्तर |
| मागील बातम्या |