| धुळे |
| धुळ्यात खतांच्या दराचा भडका( 30-July-2010 ) |
Tags : Dhule |
| जिल्ह्यात खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री केल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येवून निवेदन देण्यात आले. दरम्यान पोलिसांनी 30 ते 35 कार्यकर्त्यांना अटक करून न |
| सविस्तर |
| धुळ्यात आजपासून थ्री जी ( 30-July-2010 ) |
Tags : Dhule |
| बी.एस.एन.एल. च्या थ्री जी सेवेचा शुभारंभ आज दि. 29 जुलैपासून धुळे व नंदुरबार शहरांमध्ये होणार आहे. |
| सविस्तर |
| उद्योगांसाठी मदत - जिल्हाधिकारी( 28-July-2010 ) |
Tags : Dhule,Regional |
| जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी आपल्या स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी लहान मोठे उद्योग सुरु करावेत यासाठी जिल्हा प्रशासन मदत करेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी गोकूळ मवारे यांनी केले. |
| सविस्तर |
| धावण्याच्या स्पर्धेत अविनाश पाटील प्रथम( 28-July-2010 ) |
Tags : Dhule,News |
| - जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धेत 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत अविनाश पाटील प्रथम आले आहेत. |
| सविस्तर |
| बदली कामगारांना कायम करा( 28-July-2010 ) |
Tags : Dhule,News |
|
महापालिकेतील बदली कामगारांना कामय सेवेत सामावून घेण्यात यावे व मागासवर्गीयाचा अनुशेष भरावा यासह अन्य मागण्यांसाठी लोकजनशक्ती पार्टीतर्फे मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. |
| सविस्तर |
| गुरे चोरणारी टोळी गजाआड,गुरांसह पीकअप व्हॅन जप्त; पाच जणंाना अटक( 28-July-2010 ) |
Tags : Dhule,Crime |
|
जनावरे चोरी करणारी टोळी बोरकुंड - रतनपुरा ग्रामस्थांच्या समय सूचकतेमुळे उघडकीस आली असून तालुका पोलिसांनी जनावरांसह पिकअप व्हॅन जप्त केली आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. |
| सविस्तर |
| मागील बातम्या |