| अहमदनगर |
| शहरात ऑटो रिक्षांची भाडेवाढ( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 28 (प्रतिनिधी) - प्रवाशांचे कंबरडे मोडणारा रिक्षा भाडेवाढीचा निर्णय आज प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बैठकीत घेण्यात आला. निर्णयानुसार पहिल्या 1.6 कि. मी. साठी 13 रुपये, तर पुढील प्रत्येक... |
| सविस्तर |
| राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवादलातर्फे क्रांतिदिनी राष्ट्रसन्मान आंदोलन ( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 28 (प्रतिनिधी) - देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाची आहुती देणार्या राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा सर्व ठिकाणांच्या शासकीय कार्यालयात लावाव्यात, मुंबई आणि नागपूरच्या धर्तीवर प्रत्येक ठिकाणच्या... |
| सविस्तर |
| रोहिवाल यांचा गौरव( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 28 (प्रतिनिधी) - येथील ग्रंथालयीन चळवळीतील आद्य कार्यकर्ते लक्ष्मीनारायण रोहिवाल यांचा पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या हस्ते पुण्यात राज्य कामगार सुरक्षादल आणि शिवशांताई... |
| सविस्तर |
| आज होमिओपॅथिक उपचार शिबिर( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 28 (प्रतिनिधी) - सावेडी येथील होमिओपॅथिक मेडिकल महाविद्यालयात उद्या गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत सर्वरोग निदान होमिओपॅथिक चिकित्सा आणि उपचार शिबिराचे... |
| सविस्तर |
| भिंगार दूषित पाणीपुरवठा; सेना महिलांचा रास्तारोको( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 28 (प्रतिनिधी) - भिंगारमध्ये होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यास छावणी प्रशासनाचा गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप करीत भिंगार शहर शिवसेना महिला आघाडीच्या कुसुम... |
| सविस्तर |
| शहरातील उड्डाणपुलाचे काम सुरू करा ( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 28 (प्रतिनिधी) - शहरातील सक्कर चौक तो कोठी या उड्डाणपुलाचे काम त्वरित सुरू करावे, अशी जोरदार मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ... |
| सविस्तर |
| भिंगारमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागात ( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 28 (प्रतिनिधी) - भिंगारमध्ये फैलावत असलेल्या गॅस्ट्रोच्या पार्श्वभूमीवर छावणी प्रशासनाने सातही प्रभागांमधील सुमारे 40 ठिकाणांच्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी जिल्हा आरोग्य विभागात पाठविले आहेत... |
| सविस्तर |
| जिल्ह्यात कापसाची विक्रमी लागवड( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Agricultural |
| अहमदनगर, दि.28 (प्रतिनिधी) - जिल्ह्यात पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाच्या पेरण्या जोमाने होत असून, कापसाने तर रेकॉर्डच मोडले आहे. शेवगाव, पाथर्डीसह कर्जत व जामखेड या चारच तालुक्यांत कापसाची विक्रमी... |
| सविस्तर |
| वाळूतस्करांना कोपरगाव तहसीलदारांचा दणका( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime |
| कोपरगाव, दि.28 (प्रतिनिधी) - तालुक्यातील सडे व वारी शिवारात चालणार्या वाळूतस्करीला दणका देत वाळूतस्करांनी साठवून ठेवलेल्या 50 ब्रास साठ्यांवर तहसीलदार प्रतापसिंह राजपूत यांनी छापे टाकून ती जप्त केली... |
| सविस्तर |
| आदिवासी महिलेवर लैंगिक अत्याचार( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime,Maharashtra |
| श्रीगोंदा, दि. 28 (प्रतिनिधी) - तालुक्यातील शेडगाव येथील पारधी समाजाच्या आदिवासी महिलेवर श्रीगोंदा शहरातील भंगार व्यापारी नाना सोनवणे या नराधमाने जीवे मारण्याची धमकी देत व पेडगावरोडवरील... |
| सविस्तर |
| बनावट खत कारखान्यावर छापा( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime |
| श्रीगोंदा, दि.28 (प्रतिनिधी) - श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील राहत्या घरात जय किसान व सम्राट या नामांकित कंपनीचे बनावट खत तयार करणार्या दत्तात्रेय लक्ष्मण घायाळ यांच्या घरावर श्रीगोंदा पोलिस व तालुका... |
| सविस्तर |
| सलग दुसर्या दिवशी संसद ठप्प( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Political,National |
| नवी दिल्ली, दि.28 (वृत्तसंस्था)- इंधन दरवाढ आणि आकाशाला भिडलेल्या महागाईच्या मुद्द्यावर मतविभाजनाची तरतूद असलेल्या स्थगन प्रस्तावांतर्गत चर्चा करावी, या आग्रही मागणीवरून विरोधक आजही... |
| सविस्तर |
| शेतकर्यांवरील लाठीहल्ल्याने समाजमन खवळले( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Agricultural |
| अहमदनगर, दि. 28 (प्रतिनिधी) - खत मागण्यासाठी आलेल्या निरपराध शेतकर्यांसह महिलांवरदेखील पिसाळलेल्या पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केल्याने समाजमन खवळले असून, सत्ताधार्यांसह विरोधी राजकीय... |
| सविस्तर |
| चार दिवसांत टँकर द्या; अन्यथा आंदोलन( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Political |
| अहमदनगर, दि. 28 (प्रतिनिधी) - महापालिकेत कॉंग्रेस आघाडीची सत्ता असतानादेखील कॉंग्रेसने दिलेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा विषय महासभेतून वगळण्यात आला आहे.... |
| सविस्तर |
| विमान कोसळून 155 ठार( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,International |
| इस्लामाबाद, दि.28 (वृत्तसंस्था)- तुर्कीहून कराचीमार्गे इस्लामाबादला जाणारे खासगी कंपनीचे प्रवासीवाहू विमान आज (ता.28) मरगल्ला पर्वतरांगामध्ये कोसळून झालेल्या भीषण अपघातात 155 जण ठार झाले... |
| सविस्तर |
| धान्य वाया घालवणे हा गंभीर गुन्हा!( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Maharashtra |
| नवी दिल्ली, दि.28 (वृत्तसंस्था)- उपासमारीला तोंड देणार्या भारतासारख्या देशात धान्याचा एक दाणाही वाया घालवणे हा गुन्हा असून, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार्यांवर केंद्र सरकारने कडक कारवाई करावी... |
| सविस्तर |
| अशोकराव-विलासरावांमध्ये रंगला कलगीतुरा( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Political,Maharashtra |
| नांदेड, दि.28 (प्रतिनिधी)- मुंबई-नांदेड-लातूर एक्स्प्रेस गाडी मुंबई-लातूरच करावी, ती नांदेडमार्गे जाऊ नये, अशी भूमिका केंद्रीय अवजड उद्योगमंत्री तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी घेतली आहे... |
| सविस्तर |
| खैरलांजीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Political,Maharashtra |
| मुंबई, दि. 28 (प्रतिनिधी) - खैरलांजी हत्याकांडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाविरोधात आपण स्वतंत्रपणे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, अशी माहिती भैय्यालाल भोतमांगे... |
| सविस्तर |
| डोसाला 7 ऑगस्टपर्यंत कोठडी( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime,Maharashtra |
| मुंबई, दि. 28 (प्रतिनिधी) - आर्थर रोड कारागृहात असलेल्या डॉन अबू सालेमवर चमच्याने वार करणारा दाऊद टोळीतील गुंड मुस्तफा डोसा आणि त्याचा साथीदार अब्दुल कय्युम शेख यांना 7 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली... |
| सविस्तर |
| एकट्या मुंबईत मलेरियाचे 33 बळी( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Maharashtra |
| मुंबई, दि. 28 (प्रतिनिधी) - मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये सध्या मलेरियाच्या साथीने थैमान घातले आहे. मुंबईतील प्रमुख सरकारी रूग्णालयांमध्ये रूग्णांची रिघ प्रचंड वाढली आहे. आतापर्यंत मलेरियाने एकट्या... |
| सविस्तर |
| सांगलीत ‘स्वाइन’चा पहिला बळी( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Maharashtra |
| सांगली, दि. 28 (प्रतिनिधी) - जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा पहिला बळी गेला. कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथील अंजली मधुकर पवार (वय 27) असे त्यांचे नाव आहे...
|
| सविस्तर |
| माजी आ. कुंजीर, जगताप कॉंग्रेसमधून निलंबित( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Political,Maharashtra |
| पुणे, दि. 28 (प्रतिनिधी) - जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवरून कॉंग्रेस भवनात मंगळवारी झालेल्या राड्याला जबाबदार पुरंदरचे माजी नगराध्यक्ष संजय जगताप आणि ज्यांना राड्यात प्रसाद मिळाला ते माजी आ.संभाजी कुंजीर... |
| सविस्तर |
| दादर-चेन्नई एक्स्प्रेसवर दरोड्याचा प्रयत्न( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime,Maharashtra |
| सोलापूर, दि. 28 (प्रतिनिधी) - दौंड-कुर्डूवाडी रेल्वेमार्गावरील पोपळज स्थानकादरम्यान थांबलेल्या दादर-चेन्नई मेलवर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न झाला. ही घटना आज (बुधवारी) पहाटे 2.15 वाजेच्या... |
| सविस्तर |
| राष्ट्रकुल ठरणार प्रेरणादायी ( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Sports |
| नवी दिल्ली, दि. 28 (वृत्तसंस्था) - भारतात 3 ते 14 ऑक्टोबर 2010 दरम्यान दिल्ली येथे राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन होणार आहे. या स्पर्धा दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार असून... |
| सविस्तर |
| मॅराडोनाची हकालपट्टी( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,International,Sports |
| ब्यूनस आयर्स, दि. 28 (वृत्तसंस्था) - विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न उराशी घेऊन आलेल्या अर्जेंटिना संघाचा प्रशिक्षक मॅराडोनाची अर्जेंटिना फुटबॉल संघाने हकालपट्टी केली. विश्वविजेतेपद जिंकूनच परतू, असे आश्वासन... |
| सविस्तर |
| बेदींना क्रिकेट कळत नाही - मुरली( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Sports |
| कोलंबो, दि. 28 (वृत्तसंसंथा)-‘‘बेदी हे सर्वसाधारण गोलंदाज होते.ते नेहमी वादविवादात अडकलेले असत तसेच ते आज गोलंदाजीसाठी मैदानावर उतरले असते तर त्यांची खूप धुलाई झाली असती... |
| सविस्तर |
| हॉकी इंडियाच्या निवडणुकीला स्थगिती ( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Sports |
| नवी दिल्ली, दि. 28 (वृत्तसंस्था) - हॉकी इंडियाच्या आज नवी दिल्लीमध्ये होणार्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. मुंबई हॉकी संघाच्या (एमएचए) याचिकेवर न्यायालयाने ही सुनावणी केली... |
| सविस्तर |
| लंकेला सचिन-विरूचे चोख उत्तर( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,International,Sports |
| कोलंबो, दि. 28 (वृत्तसंस्था) - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेने उभारलेल्या धावांच्या डोंगरासमोर तिसर्या दिवसाअखेर 4 गडी गमावीत 382 धावा केल्या... |
| सविस्तर |
| मेंडिसवर उपाय शोधला- सचिन( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Sports |
| कोलंबो,दि. 28 (वृत्तसंस्था)- भारताच्या मास्टर ब्लास्टर तेंडुलकरने श्रीलंकेचा फिरकीपटू अजंता मेंडिसच्या गोलंदाजीवर उपाय शोधल्याचे सांगितले आहे. तसेच श्रीलंकेच्या या फिरकीपटूचे चेंडूतील बारकावे समजले... |
| सविस्तर |
| धामोरीत वृक्षारोपण सप्ताह( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| धामोरी, दि.27 (वार्ताहर) - कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात आयोजित वृक्षारोपण सप्ताहात विविध फुलझाडे व वृक्षांची लावणी करण्यात आली.पर्यावरणाच्या संतुलनासाठी... |
| सविस्तर |
| एक हजार झाडे लावण्याचा संकल्प( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| माहेगाव देशमुख, दि.27 (वार्ताहर) - कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीच्या वतीने स्नेहलताताई शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत परिसरात एक हजार... |
| सविस्तर |
| राहुरीत खतांसाठी झुंबड( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Agricultural |
| राहुरी, दि. 27 (प्रतिनिधी) - रासायनिक खतांच्या तुटवड्यामुळे वैतागलेल्या शेतकर्यांना राहुरीत खत आल्याची खबर मिळाल्याने आज खते विक्री केंेद्रावर शेतकर्यांची अक्षरशः झुंबड उडाली... |
| सविस्तर |
| डिमांड ड्राफ्टस् सेवेचा शुभारंभ( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| राहुरी, दि. 27 (प्रतिनिधी) - राहुरी तालुका राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या डिमांड ड्राफ्टचा शुभारंभ राहुरीचे तहसीलदार अमित सानप यांच्याहस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी पतसंस्थेच्या अध्यक्षा मंदाताई... |
| सविस्तर |
| तालुका ग्रामीण पत्रकार संघ अध्यक्षपदी थेटे; चत्तर कार्याध्यक्ष( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| संगमनेर, दि. 27 (प्रतिनिधी) - संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकारसंघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र थेटे यांची, तर कार्याध्यक्षपदी भास्कर चत्तर यांची निवड करण्यात आली. येथील शासकीय विश्रामगृहात... |
| सविस्तर |
| बचत गट न्यायालयीन लढा उभारणार( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| श्रीरामपूर, दि. 27 (प्रतिनिधी) - शासनाने अंगणवाडी पूरक पोषण आहार पुरवठा करण्यासाठी राज्यभरात नेमलेल्या तीन संस्थांनी महिला बचत गटांवर अन्याय केलेला आहे.... |
| सविस्तर |
| घाटघर-रतनवाडीत धो-धो पाऊस( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अकोले, दि. 27 (प्रतिनिधी) - घाटघर-रतनवाडी - पांजरेत पाऊस धो-धो कोसळत असून भंडारदर्यात 24 तासांत 455 द. ल.घ. फू. तर निळवंडेचा पाणी साठा 1191 द.ल.घ.फू. इतका झाला आहे... |
| सविस्तर |
| खिस्ती दलितांना सवलती मिळाव्यात - संसारे( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| श्रीरामपूर, दि. 27 (प्रतिनिधी) - ख्रिस्ती दलित म्हणून अनुसूचित जातींच्या सवलती मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष फ्रान्सिस संसारे यांनी दिली... |
| सविस्तर |
| गारपीटग्रस्त भरपाईपासून वंचित!( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Agricultural |
| कोपरगाव, दि. 27 - तालुक्यामध्ये आठ महिन्यांपूर्वी झालेल्या गारपिटीचा सुमारे 15 ते 20 गावांना तडाखा बसून जवळजवळ 30 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे ; पण नुकसानग्रस्तांना एका दमडीचीही... |
| सविस्तर |
| ‘अमृतवाहिनी’चा उत्कृष्ट निकाल( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| - अमृतवाहिनी तंत्रनिकेतन महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनइरिंग, कॉम्युटर टेक्नॉलॉजी, मॅकेनिकल इंजिनइरिंग, .. |
| सविस्तर |
| मिरीत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| मिरी, दि.27 (वार्ताहर) - मनुष्याने इतर कोणाचा आश्रय घेण्यापेक्षा एखाद्या सद्गुरूचा आश्रय घेतला तर त्याचे जीवन नक्कीच कृतार्थ होते. गुरू केल्याशिवाय व त्याची कृपा झाल्याशिवाय परमश्रेष्ठ मोक्षाचे साधन ... |
| सविस्तर |
| निघोजमध्ये खत टंचाई( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Agricultural |
| निघोज, दि.27 (वार्ताहर)- निघोज परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने युरिया खताची टंचाई निर्माण झाली असून आजपर्यंत 840 गोणींची विक्री झाली आहे. अद्यापही 1500 गोणींची गरज परिसराला असल्याने युरिया... |
| सविस्तर |
| वृध्देश्वरला वृक्षतोड तर मायंबाला वृक्षलागवड( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| तिसगाव, दि.27 (वार्ताहर)- श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथील घाटमाथ्यावर असलेल्या निसर्ग परिचय केंद्राच्या टेहळणी मनोर्यावरील पठारावर बेसुमार वृक्षतोड सुरू आहे.त तर श्री क्षेत्र मायंबा गडावर वृक्षलागवडीसाठी पावसाळ्यामध्ये धडपड |
| सविस्तर |
| येवती गावाला तंटामुक्ती पुरस्कार( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| श्रीगोंदा, दि.27 (प्रतिनिधी)- महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत श्रीगोंदा तालुक्यातील येवती गावाने तंटामुक्तीत प्रथम क्रमांक मिळवून आपल्या आदर्शग्राम, निर्मलग्राम, हागणदारीमुक्त गाव या पुरस्काराच्या... |
| सविस्तर |
| सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी ढगे, तर उपाध्यक्षपदी मोरे( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Political |
| जामखेड, दि.27 (प्रतिनिधी)- जामखेड तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या पिंपळगाव उंडा, आपटी, वाघा या ग्रुप विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी सतीश ढगे, तर उपाध्यक्षपदी विलास मोरे... |
| सविस्तर |
| सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी ढगे, तर उपाध्यक्षपदी मोरे( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Political |
| जामखेड, दि.27 (प्रतिनिधी)- जामखेड तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या पिंपळगाव उंडा, आपटी, वाघा या ग्रुप विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी सतीश ढगे, तर उपाध्यक्षपदी विलास मोरे... |
| सविस्तर |
| विरोधकाच्या भूमिकेतून निवडणूक लढविणार ः म्हस्के( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Political |
| श्रीगोंदा, दि.27 (प्रतिनिधी) - तालुक्यातील पुढील महिन्यात होणार्या 56 ग्रामपंचायतींच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी प्रमुख विरोधक म्हणून स्वबळावर लढविणार असल्याचे भाजप नेते राजेंद्र म्हस्के |
| सविस्तर |
| देशमुख यांच्या हस्ते नेप्ती शाळेत वृक्षारोपण( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| नगर, दि.27 (प्रतिनिधी)- नेप्ती येथील चॉंदपीर वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सीताराम देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले...
|
| सविस्तर |
| जामीन फेटाळण्याची मागणी करणार( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 27 (प्रतिनिधी) - नेप्ती नाका ते पत्रकार चौक रस्त्याची चौकशी पोलिस विभागाकडून करण्यात येत असून उद्या बुधवारी या चौकशीच्या अहवालाच्या आधारे या प्रकरणातील आरोपींचा जामीन फेटाळण्याची... |
| सविस्तर |
| पशुधन विम्याच्या रकमेसाठी झेडपी ग्राहक मंचात जाणार ( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 27 (प्रतिनिधी) - अडीच वर्षांपासून पशुधन विम्याची रक्कम देण्यास विमा कंपन्यांकडून टाळाटाळ होत असल्याने या विरोधात दाद मागण्यासाठी जिल्हा परिषद ग्राहक मंचात तक्रार दाखल करणार... |
| सविस्तर |
| जिल्ह्यात शालेय पोषण आहाराचा खेळखंडोबा ( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 27 (प्रतिनिधी) - नव्या स्वरूपात राबविण्यात येणार्या शालेय पोषण आहार योजनेचा जिल्ह्यात अक्षरशः खेळखंडोबाच झाला आहे. थेट शाळेपर्यंत आहारासाठी लागणारे अन्नधान्य पोहोचविणारी मार्केटिंग फेडरेशनची वितरण... |
| सविस्तर |
| ड्रेनेज लाईनच्या चेंबरवर डांबरीकरण( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 27 (प्रतिनिधी) - वादग्रस्त ठरलेल्या नेप्ती नाका ते पत्रकार चौक दरम्यानच्या भुयारी गटारीचा विसर पडून महापालिकेच्या उपअभियंत्यानी चक्क डे्रनेजलाईनचे चेंबर बुजवून त्यावर डांबरीकरण केल्याचे... |
| सविस्तर |
| बोल्हेगावच्या महिलांनी वाचला( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 27 (प्रतिनिधी) - बोल्हेगाव परिसरातील भोर कॉलनीमधील तुंबलेल्या ड्रेनेजप्रश्नी स्थानिक रहिवाशांनी महापालिका आयुक्त संजय काकडे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. या प्रश्नासंदर्भात आयुक्त काकडे यां |
| सविस्तर |
| रेशनिंगचा गहू पकडला;( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 27 (प्रतिनिधी) - रेशनिंगचा गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणार्या दोन ट्रकचालकांसह तिघांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आला आहे. त्यांच्याकडून ट्रकसह 15 हजारांच्या गव्हाच्या पिशव्या जप्त कर |
| सविस्तर |
| गॅस्ट्रो निर्मूलनासाठी छावणी प्रशासनाचे प्रयत्न( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 27 (प्रतिनिधी) - भिंगारमधील गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आणण्यासाठी छावणी प्रशासनाने कंबर कसली आहे. सर्वत्र धूर फवारणी करून फक्की टाकण्याचे काम प्रशासनाने केले. तसेच कंजरवाडा परिसरातील रहिवाशांना मोफत मेडिक्लोअरचे वाटप |
| सविस्तर |
| आंदोलनांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले!( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 27 (प्रतिनिधी) - आज विविध आंदोलनांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले. खैरलांजी हत्याकांडप्रकरणी फेरतपासणीच्या मागणीसाठी जातीय अत्याचारविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात काळे झेंडे घेऊन तर आदिवासींच् |
| सविस्तर |
| भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी ढाकणे गट मुुंबईला रवाना( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 27 (प्रतिनिधी) - भारतीय जनता पक्षाच्या तालुका व शहराध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता जिल्हाध्यक्षपदासाठी गांधी व ढाकणे गटांनी फिल्डिंग लावली आहे. यासाठी शहराध्यक्षांसह सातआठ जण मुंबईला रवाना झाले आहेत. प् |
| सविस्तर |
| बसची स्कॉर्पिओला धडक; एक ठार( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime |
| घारगाव, दि.27 (वार्ताहर) - मृत्यूघंटा म्हणून ओळखल्या जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुलीनजीक असणार्या बिकानेर ढाबा (ता. संगमनेर) येथे झालेल्या एसटी बस व स्कॉर्पिओ जीपच्या अपघातात... |
| सविस्तर |
| जुगार अड्ड्यासह ढाब्यावर छापा( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime |
| श्रीगोंदा, दि. 27 (प्रतिनिधी) - जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश प्रसाद यांनी स्थापन केलेल्या अवैध धंद्यांविरोधी विशेष पथकाने श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथे राजरोसपणे चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर... |
| सविस्तर |
| विरोधक आक्रमक; संसद स्थगित( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Political,National |
| नवी दिल्ली, दि.27 (वृत्तसंस्था) - लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांनी महागाईच्या मुद्द्यावरून गोंधळ घातल्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. लोकसभेत विरोधकांनी... |
| सविस्तर |
| हिंदकेसरी मारुती माने कालवश ( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Maharashtra |
| सांगली, दि. 27 (प्रतिनिधी) - कुस्तीचे भीष्माचार्य म्हणून देशभर ओळखले जाणारे हिंदकेसरी मारुती माने (वय 72) यांचे आज (ता.27) मिरजेत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. संपूर्ण आयुष्य कुस्तीसाठी समर्पित करणार्या... |
| सविस्तर |
| साईंच्या चरणी 2 कोटींचे गुप्तदान( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Maharashtra |
| शिर्डी, दि. 27 (वार्ताहर)- गुरुपौर्णिमा उत्सव काळातील चार दिवसांत श्री साईबाबा संस्थानच्या दानपेटीत 1 कोटी 92 लाख 35 हजार रुपये रोख, 4 लाख 50 हजार किमतीचे 277 ग्रॅम सोने व 1 लाख रुपये किमतीची ... |
| सविस्तर |
| भिंगारमध्ये ‘गॅस्ट्रो’ बळी( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,News |
| अहमदनगर, दि. 27 (प्रतिनिधी) - भिंगार येथे गॅस्ट्रोमुळे प्रकाश रंगनाथ घोडके (66), रा. शुक्लेश्वर कॉलनी, माळगल्ली यांचा आज (ता.27) बूथ हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यामुळे भिंगारवासीयांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे... |
| सविस्तर |
| महिलांनाही सोडले नाही; अनेक शेतकरी गंभीर जखमी( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime,Agricultural |
| अहमदनगर, दि. 27 (प्रतिनिधी) - जिल्ह्यात कृत्रिम खतटंचाई व खत वितरणातील अनागोंदीच्या प्रश्नाने उग्ररूप धारण केले असताना, शेतकर्यांना खते पुरविण्यात जिल्हा कृषी प्रशासन अपयशी ठरले आहे.... |
| सविस्तर |
| बिंद्रा, नेहवाल राष्ट्रकुलचे ब्रँड ऍम्बेसेडर( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Sports |
| नवी दिल्ली, दि. 27 (वृत्तसंस्था) - दिल्लीत ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे ब्रँड ऍम्बेसेडर जाहीर झाले आहेत. नेमबाज अभिनव बिंद्रा, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, धावपटू... |
| सविस्तर |
| ‘राष्ट्रकुल’ यशस्वी झाली तर मी दुःखी - अय्यर( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,International,Sports |
| नवी दिल्ली, दि. 27 (वृत्तसंस्था) - अनेक वादग्रस्त वक्तव्ये करून कायम वाद निर्माण करणार्या मणिशंकर अय्यर यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेस पुन्हा एकदा लक्ष्य केले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा यशस्वी झाली तर त्याचे मला... |
| सविस्तर |
| द्विशतकाने संगकाराची गरूड भरारी( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Sports |
| कोलंबो, दि. 27 (वृत्तसंस्था) - श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारा क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक बनविणार्या खेळाडूंच्या यादीत तिसर्या स्थानावर विराजमान झाला आहे. संगकाराने भारताविरुद्धच्या दुसर्या कसोटी... |
| सविस्तर |
| श्रीलंकेने धोपटले( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Sports |
| कोलंबो, दि. 27 (वृत्तसंस्था) - कर्णधार कुमार संगकाराचे द्विशतक आणि माहेला जयवर्धनेच्या दीड शतकाच्या जोरावर भारताविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने धावांचा डोंगर उभा केला. श्रीलंकेने आपला पहिला डाव... |
| सविस्तर |
| राणीने जिंकले सुवर्णपदक( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Sports |
| शेवगाव, दि. 27 (प्रतिनिधी) - येथील आदर्श विद्या मंदिर, शेवगाव या विद्यालयातील विद्यार्थिनी राणी मंचरे हिने राज्यस्तरीय महिला सायकल पोलो स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले असून, राष्ट्रीय महिला सायकल ... |
| सविस्तर |
| शिवसेनेची धुरा आता आदित्यच्या खांद्यावर!( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Political,Maharashtra |
| मुंबई, दि.27 (प्रतिनिधी)- मुंबई महापालिकेवरील सत्ता राखण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली असून, उद्धव ठाकरे यांच्याऐवजी युवानेते आदित्य ठाकरे याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याचा विचार गंभीरपणे सुरू आहे... |
| सविस्तर |
| वाहन, गृहकर्ज महागणार( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Maharashtra |
| मुंबई, दि.27. (प्रतिनिधी)- महागाईला आळा घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व महत्त्वाच्या दरांमध्ये वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेचे तिमाही पतधोरण मंगळवारी जाहीर झाले... |
| सविस्तर |
| युतीच्या काळात 60 हजार कोटींचे गौडबंगाल( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Political,Maharashtra |
| मुंबई, दि. 27 (प्रतिनिधी) - शिवसेना-भाजप युती सरकारच्या कारकिर्दीत मुंबईतील जमीन व्यवहारात 60 हजार कोटी रुपयांचा गौडबंगाल झाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी... |
| सविस्तर |
| माजी आ. कुंजीर यांना लाथा घातल्या( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,Political,Maharashtra |
| पुणे, दि. 27 (प्रतिनिधी) - पुण्यातील कॉंग्रेस भवनामध्ये जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून आज (ता.27) तुंबळ हाणामारी झाली. पुरंदरचे माजी आ.संभाजी कुंजीर यांना संजय जगताप यांच्या समर्थकांनी बेदम झोडपले... |
| सविस्तर |
| मागील बातम्या |