मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण मुंबई - राज्यात पावसाचा जोर जसा वाढत आहे. त्याच वेगाने वाढतायत साथीचे रोग, मुंबईत तर मलेरिया हाताबाहेर गेला आहे. आतापर्यंत 11 हजार लोकांना मुंबईत या रोगाची लागण झाली आहे.