रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी
मुंबई - प्रसिद्ध गायक मोहम्मद रङ्गी यांच्या 30 व्या पुण्यतिथीनिमित शनिवारी त्यांच्या नावाच्या संगीत अकादमीचे उद्घाटन होणार आहे. रङ्गींचा मुलगा शाहीद रङ्गी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ही अकादमी सुरु करत आहे. शाहीद आणि त्याची पत्नी ङ्गिरदौस यांच्याव्यतिरिक्त भारतीय संगीत जगतातील अनेक महान कलाकारांचे कुटुंबियही या अकादमीशी जोडले जातील.