Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 जर्मन बेकरी स्फोटबिलाल शेखला सातपूरमध्ये अटक   कर्जाच्या वाटपावरून जिल्हा बँकेच्या संचालकांत ‘दुफळी’   पुणे बॉम्बस्फोटाचे सूत्रधार जेरबंद   नेवासा हत्याकांड : तपास शून्य!   पं.स.सदस्य नीलेश ढगेंचे पद धोक्यात   कोपरगावात धूमस्टाईलने अडीच लाखांची रस्तालूट   बाभूळगावचे लवकरच पुनर्वसन   मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशिक्षण !   मानाच्या गणपतीचा वाद यंदाही मिटविणे अशक्य - कृष्णप्रकाश   बिलाल दोषी असेल तर फाशी द्या   Updated on September 9, 2010, 18:55:18 hrs

सार्वमत
माझे मत | इतर बातम्या | क्राईम | कृषी | प्रादेशिक | पुरवणी | सदर | बातमी-चित्र
मुख्य पान | सार्वमत | विना परवाना दारू प्रकरणी हॉटेल राजासाहब वर श्रीगोंदा पोलिंसाचा छापा
विना परवाना दारू प्रकरणी हॉटेल राजासाहब वर श्रीगोंदा पोलिंसाचा छापा
श्रीगोंंदा(तालुका प्रतिनिधी)ः(30-July-2010)
Tags : Sarvamat,Crime
 

श्रीगोंंदा(तालुका प्रतिनिधी)ःतालुक्यातील पिसोरे खांड परिसरातील हॉटेल राजासाहबवर श्रीगोंदा पोलिसांनी छापा टाकुन एका इंडिगो कारसह 12हजार256रू.ची विना परवाना देशी विदेशी दारू हस्तगत केली.तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या बद्दल समीर अश्रुद्दीन इनामदार याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्रिंट काढा