Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 जर्मन बेकरी स्फोटबिलाल शेखला सातपूरमध्ये अटक   कर्जाच्या वाटपावरून जिल्हा बँकेच्या संचालकांत ‘दुफळी’   पुणे बॉम्बस्फोटाचे सूत्रधार जेरबंद   नेवासा हत्याकांड : तपास शून्य!   पं.स.सदस्य नीलेश ढगेंचे पद धोक्यात   कोपरगावात धूमस्टाईलने अडीच लाखांची रस्तालूट   बाभूळगावचे लवकरच पुनर्वसन   मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशिक्षण !   मानाच्या गणपतीचा वाद यंदाही मिटविणे अशक्य - कृष्णप्रकाश   बिलाल दोषी असेल तर फाशी द्या   Updated on September 9, 2010, 10:53:38 hrs

मुख्य पान | राष्ट्रीय | दिल्लीतील शाळेत विद्यार्थ्याकडून गोळीबार
दिल्लीतील शाळेत विद्यार्थ्याकडून गोळीबार
नवी दिल्ली-(30-July-2010)
Tags : National
 

विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादातून नववीतील एका विद्यार्थ्याने वर्गमित्रावर गोळ्या झाडल्याचा प्रकार बुधवारी दक्षिण दिल्लीतील एका शाळेत घडला. या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला आहे.


प्रिंट काढा