विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादातून नववीतील एका विद्यार्थ्याने वर्गमित्रावर गोळ्या झाडल्याचा प्रकार बुधवारी दक्षिण दिल्लीतील एका शाळेत घडला. या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला आहे.