Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 जर्मन बेकरी स्फोटबिलाल शेखला सातपूरमध्ये अटक   कर्जाच्या वाटपावरून जिल्हा बँकेच्या संचालकांत ‘दुफळी’   पुणे बॉम्बस्फोटाचे सूत्रधार जेरबंद   नेवासा हत्याकांड : तपास शून्य!   पं.स.सदस्य नीलेश ढगेंचे पद धोक्यात   कोपरगावात धूमस्टाईलने अडीच लाखांची रस्तालूट   बाभूळगावचे लवकरच पुनर्वसन   मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशिक्षण !   मानाच्या गणपतीचा वाद यंदाही मिटविणे अशक्य - कृष्णप्रकाश   बिलाल दोषी असेल तर फाशी द्या   Updated on September 9, 2010, 19:33:32 hrs

मुख्य पान | क्रीडा | मेंडिसवर उपाय शोधला- सचिन
मेंडिसवर उपाय शोधला- सचिन
कोलंबो,दि. 28 (वृत्तसंस्था)-(29-July-2010)
Tags : Ahmednagar,Sports
 

भारताच्या मास्टर ब्लास्टर तेंडुलकरने श्रीलंकेचा फिरकीपटू अजंता मेंडिसच्या गोलंदाजीवर उपाय शोधल्याचे सांगितले आहे. तसेच श्रीलंकेच्या या फिरकीपटूचे चेंडूतील बारकावे समजले असल्याने खेळणे आता सहज शक्य होणार आहेत असेही म्हटले. कसोटी मालिका सुरू होण्याआधी झालेल्या सराव सामन्यात भारताच्या सहा गड्यांना गारद करणारा लंकेचा फिरकीपटू मेंडिस मुरलीची जागा घेतो की काय अशी भीती भारतीय संघाला वाटत होती मात्र, आता दुसर्‍या कसोटीत कारकिर्दीतील 48 वे शतक ठोकणार्‍या सचिनने त्याच्या फिरकीतील बारकावे लक्षात आले आहेत, असे म्हटल्याने भारतीय ड्रेसिंग रूममध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.


प्रिंट काढा