Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 जर्मन बेकरी स्फोटबिलाल शेखला सातपूरमध्ये अटक   कर्जाच्या वाटपावरून जिल्हा बँकेच्या संचालकांत ‘दुफळी’   पुणे बॉम्बस्फोटाचे सूत्रधार जेरबंद   नेवासा हत्याकांड : तपास शून्य!   पं.स.सदस्य नीलेश ढगेंचे पद धोक्यात   कोपरगावात धूमस्टाईलने अडीच लाखांची रस्तालूट   बाभूळगावचे लवकरच पुनर्वसन   मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशिक्षण !   मानाच्या गणपतीचा वाद यंदाही मिटविणे अशक्य - कृष्णप्रकाश   बिलाल दोषी असेल तर फाशी द्या   Updated on September 9, 2010, 10:17:30 hrs

मुख्य पान | राष्ट्रीय | विलासरावपुत्राच्या दारू दुकान विरोधात ऑक्टोबरमध्ये आंदोलन
विलासरावपुत्राच्या दारू दुकान विरोधात ऑक्टोबरमध्ये आंदोलन
Pune(29-July-2010)
Tags : National,Maharashtra
 

पुणे, दि. 28 (प्रतिनिधी)- माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या मुलाच्या दारू कारखान्याविरोधात येत्या 3 व 5 ऑक्टोबरदरम्यान तीव्र आंदोलन करण्यात येणार असून 72 तासांचे उपोषणही करण्यात येणार असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. विविध दारूबंदी संस्थांनी मिळून दारूबंदी आंदोलन समिती स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. (सविस्तर वृत्त आतील पानात)


प्रिंट काढा