राहुरी (प्रतिनिधी)-राहुरी तालुका राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्यावतीने डिमांड ड्राफ्टचा शुभारंभ तहसीलदार अमीत सानप यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी पतसंस्थेच्या अध्यक्ष मंदा निमसे या होत्या. यावेळी पाथर्डीचे मुख्याधिकारी भाऊसाहेब साबळे, संचालक संजय शेळके यांची भाषणे झाली.