धोत्रे (वार्ताहर)- संतुलीत पर्यावरण व समृध्द ग्रामविकास योजनेअंतर्गत कोपरगाव तालु्नयातील धोत्रे येथे वृक्ष लागवडीची विशेष मोहिम आयोजीत करण्यात आली होती. यावेळी विरभद्र विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावातून वृक्षदिंडी काढली.