देवळाली कॅम्प (वार्ताहर) - गुरु पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने देवळाली कॅम्प महाविद्यालयाचे प्राचार्यं बाबाजी आहेर यांचा महाविद्यालयात जाऊन शहराध्यक्ष गोकुळ जाधव यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.