मुख्य पान | नाशिक | ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दुर्गामाता ट्रस्टचे रक्तदान शिबिर
ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दुर्गामाता ट्रस्टचे रक्तदान शिबिर
nashikroad(29-July-2010)
Tags : Nashik,News,Maharashtra
नाशिकरोेड (वार्ताहर) - शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व उपजिल्हाप्रमुख शैलेश ढगे यांच्या वाढदिवसानिमित्त जेलरोड येथील दुर्गामाता देवस्थान ट्रस्टच्यावतीने रक्तदान शिबिर, रक्त गट तपासणी व सर्वरोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.