मुख्य पान | नाशिक | गुणवंत विद्यार्थ्यांसह गुरुजनांचा पुरस्कार देऊन सत्कार
गुणवंत विद्यार्थ्यांसह गुरुजनांचा पुरस्कार देऊन सत्कार
nashikroad(29-July-2010)
Tags : Nashik,News,Maharashtra
नाशिकरोेड (वार्ताहर) - पद्मतारा सामाजिक, शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व बालाजी सोशल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा झाला.