|
| कॉंग—ेसकडून सीबीआयचा राजकीय वापर, नितीन गडकरींचा आरोप |
|
| नवी दिल्ली -(28-July-2010) |
Tags : National |
कॉंग—ेसकडून सीबीआयचा राजकीय वापर होत असून अमित शाह यांना अटक करण्यामागे गुजरातची बदनामी करण्याचा कॉंग—ेसचा हेतू आहे. असा सनसणीत आरोप भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला आहे. बोङ्गोर्स प्रकरण अजूनही सीबीआयच्या तपासातच आहे मात्र अमित शाह यांच्याबाबत लगेच कारवाई करण्यामागे काय कारण आहे? असा सवालही नितीन गडकरी यांनी केला आहे.
सोहराबुद्दीन हा दाऊदशी संबंध असलेला अतिरेकी असल्याचा पुनरुच्चारही नितीन गडकरी यांनी केला आहे. बनावट चकमकींबाबत राष्ट्रीय धोरण ठरवण्याची गरज असल्याची पुस्तीही नितीन गडकरींनी जोडली. |
प्रिंट काढा |
|
|
|