एकीकडे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय अङ्गगास्तिानातील तालिबानला मदत करत असल्याचे सिद्ध झाले आहे तर दुसरीकडे अमेरिका दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी पाकिस्तानला अब्जावधी डॉलरची मदत करत आहे.
ङ्गुटलेले दस्ताऐवज ’द वार लॉग्स’ मध्ये युद्धपीडित देशात संयुक्त दलाकडून अनेक निर्दोष लोकांच्या हत्येचीही माहिती दिली आहे. वेबसाईट विकीलिक्सवर लीक झालेले सर्व 92 हजार दस्ताऐवज उपलब्ध आहे.