भारतीय न्यायपालीकेवर नागरिकांचा विश्र्वास आहे. असे असतानाही न्यायपालीकेच्या कामकाजात काही त्रुटी असून, त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही केंद्रीय कायदा मंत्री विरप्पा मोयली यांनी दिली आहे.
13 व्या वित्त आयोगाच्या शिङ्गासरींसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर मोयली यांनी हे मत व्यक्त केले आहे.
भारतीय न्याय व्यवस्थेवर सर्वांनाच गर्व आहे. सर्वांना न्यायपालीकेचा आदर आहे, परंतु यात काही त्रुटी असून, त्या दूर केल्या जातील असे मोयलींनी स्पष्ट केले आहे |