मुख्य पान | राष्ट्रीय | सोहराबुद्दीन प्रकरणी पंतप्रधानांनी भाजपचे आरोप ङ्गेटाळले
सोहराबुद्दीन प्रकरणी पंतप्रधानांनी भाजपचे आरोप ङ्गेटाळले
नवी दिल्ली-(28-July-2010)
Tags : National
सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी सीबीआयचा गैरवापर होत असल्याचे भारतीय जनता पक्षाचा आरोप पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी ङ्गेटाळून लावले. संसदेच्या पावसाळी आधिवेशनात कोणत्याही गदारोळा शिवाय महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा होईल, असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला असून यामध्ये केंद्र सरकारचा कोणताच हस्तक्षेप नसल्याचे डॉ.सिंग यांनी सांगितले.