Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:32:07 hrs

मुख्य पान | आयपीएल स्थगितीची याचिका फेटाळली
आयपीएल स्थगितीची याचिका फेटाळली
चेन्नई, दि. 10(वृत्तसंस्था) (11-March-2010)
Tags : Ahmednagar,International,Sports
 

- दहावी-बारावीच्या परीक्षांमुळे आयपीएल स्पर्धा स्थगित करावी, अशी मागणी करणारी दाखल झालेली याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली. या बाबतीत केंद्र शासनाने निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. चित्रपट निर्माता हेनरी की यांनी ही याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एच.एल. गोखले आणि न्यायमूर्ती धनपाल यांच्या खंडपीठाने म्हटले की, केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. शुक्रवारपासून आयपीएल स्पर्धांना सुरुवात होत आहे.


प्रिंट काढा