|
|
|
|
| मुख्य पान | महिला आरक्षणात ओबीसी महिलांना आरक्षण द्या - भुजबळ |
| महिला आरक्षणात ओबीसी महिलांना आरक्षण द्या - भुजबळ |
|
| Mumbai(11-March-2010) |
Tags : News,Regional,Political,National,Maharashtra |
मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी)- संसद आणि विधीमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण देणार्या विधेयकात आरक्षणांतर्गत ओबीसी महिलांना आरक्षण असावे, अशी मागणी करुन स्त्रीविरोधी ठरलेल्या उत्तरेकडील यादवत्रयींच्या भूमिकेचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी समर्थन केले आहे. ही भूमिका छगन भुजबळ यांनी बुधवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलतांना मांडली.
आरक्षणाच्या माध्यमातून इतर मागासवर्गीय समाजातील महिलांना लोकसभा आणि विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी यासाठी आपण केंद्रीय कायदामंत्री वीराप्पा मोईली यांना पत्रातून लिहिणार असल्याचे भुजबळ म्हणाले. राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊन सुरुवात चांगली (पान 10 वर)
|
प्रिंट काढा |
|
|
|