Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत   Deshdoot Times
 राज ठाकरे यांचा आज नाशिकला रोड शो   ‘त्या’ बटनाचा सेनेला धसका   Updated on February 9, 2012, 02:27:00 hrs



मुख्य पान | क्रीडा
क्रीडा
   पाकने दिला इंग्लंडला व्हाईटवॉश!( 07-February-2012 )
 Tags : Sports,Cricket News, Pakistan-England tests 2012, England fail the big Test: Strauss and Co crumble 3-0 in tame bid to conquer final frontier
 
दुबई, दि. ६ (वृत्तसंस्था)-सईद अजमल, अब्दुर रहमान आणि उमर गुल यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडला तिसर्‍या कसोटीत ७१ धावांनी पराभूत केले.
सविस्तर
   ‘क्रिकेटपटू युवराज सिंगला फुफ्फुसांचा कॅन्सर नाही’( 07-February-2012 )
 Tags : Sports,Cricket News, Yuvraj Singh, cancer, Yuvraj has no lung cancer, says doctor
 
नवी दिल्ली, दि. ६ (वृत्तसंस्था)- भारताचा तडाखेबाद फलंदाज युवराज सिंग याला कॅन्सर झाला आहे. परंतु त्याला फुफ्फुसाचा कॅन्सर नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सविस्तर
   वीरुला बाहेर ठेवण्याचा निर्णय माझा नव्हता ः धोनी ( 07-February-2012 )
 Tags : Sports,Cricket News, MS Dhoni, Virender Sehwag, Rohit Sharma, Sachin Tendulkar India, Australia, Dhoni defends decision to leave out Sehwag
 
मेलबर्न, दि. ६ (वृत्तसंस्था)-तिरंगी मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६५ धावांची पराभव केला. या सामन्यात स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागला संघाबाहेर बसविण्यात आले होते.
सविस्तर
   जखमी ब्रेट ली ऐवजी हिल्फेनहॉस ऑस्ट्रेलिया संघात ( 07-February-2012 )
 Tags : Sports,Cricket News, Brett Lee, odi tri series australia 2012, ben hilfenhaus, cricket australia, sri lanka, team india, Hilfenhaus replaces injured Lee in ODI tri-series
 
मेलबर्न, दि. ६ (वृत्तसंस्था)-ऑस्ट्रेलियाचा अनुभवी गोलंदाज ब्रेट ली दुखापतीमुळे तिरंगी मालिकेतून बाहेर झाला असून, त्याऐवजी बेन हिल्फेनहॉसला संघात स्थान देण्यात आले आहे.
सविस्तर