Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:33:17 hrs

मुख्य पान | राजकीय
राजकीय
   माजी आ. कुंजीर, जगताप कॉंग्रेसमधून निलंबित( 29-July-2010 )
 Tags : Ahmednagar,Political,Maharashtra
 
पुणे, दि. 28 (प्रतिनिधी) - जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवरून कॉंग्रेस भवनात मंगळवारी झालेल्या राड्याला जबाबदार पुरंदरचे माजी नगराध्यक्ष संजय जगताप आणि ज्यांना राड्यात प्रसाद मिळाला ते माजी आ.संभाजी कुंजीर...
सविस्तर
   खैरलांजीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार( 29-July-2010 )
 Tags : Ahmednagar,Political,Maharashtra
 
मुंबई, दि. 28 (प्रतिनिधी) - खैरलांजी हत्याकांडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाविरोधात आपण स्वतंत्रपणे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, अशी माहिती भैय्यालाल भोतमांगे...
सविस्तर
   अशोकराव-विलासरावांमध्ये रंगला कलगीतुरा( 29-July-2010 )
 Tags : Ahmednagar,Political,Maharashtra
 
नांदेड, दि.28 (प्रतिनिधी)- मुंबई-नांदेड-लातूर एक्स्प्रेस गाडी मुंबई-लातूरच करावी, ती नांदेडमार्गे जाऊ नये, अशी भूमिका केंद्रीय अवजड उद्योगमंत्री तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी घेतली आहे...
सविस्तर
   चार दिवसांत टँकर द्या; अन्यथा आंदोलन( 29-July-2010 )
 Tags : Ahmednagar,Political
 
अहमदनगर, दि. 28 (प्रतिनिधी) - महापालिकेत कॉंग्रेस आघाडीची सत्ता असतानादेखील कॉंग्रेसने दिलेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा विषय महासभेतून वगळण्यात आला आहे....
सविस्तर
   सलग दुसर्‍या दिवशी संसद ठप्प( 29-July-2010 )
 Tags : Ahmednagar,Political,National
 
नवी दिल्ली, दि.28 (वृत्तसंस्था)- इंधन दरवाढ आणि आकाशाला भिडलेल्या महागाईच्या मुद्‌द्यावर मतविभाजनाची तरतूद असलेल्या स्थगन प्रस्तावांतर्गत चर्चा करावी, या आग्रही मागणीवरून विरोधक आजही...
सविस्तर
   पुणे जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष निवडीत राडा( 28-July-2010 )
 Tags : Political,National,Maharashtra
 
पुणे, दि. 27 (प्रतिनिधी)- पुणे जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसाठी येथील कॉंग्रेस भवनात
सविस्तर
   शिवसेनेच्या वतीने मोबाईल डिक्शनरीचे वितरण( 28-July-2010 )
 Tags : Political,National,Maharashtra
 
नाशिक,दि.27(प्रतिनिधी)- मराठी माध्यमातील मुलांना शिक्षण, नोकरीसाठी..
सविस्तर
   माजी आ. कुंजीर यांना लाथा घातल्या( 28-July-2010 )
 Tags : Ahmednagar,Political,Maharashtra
 
पुणे, दि. 27 (प्रतिनिधी) - पुण्यातील कॉंग्रेस भवनामध्ये जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून आज (ता.27) तुंबळ हाणामारी झाली. पुरंदरचे माजी आ.संभाजी कुंजीर यांना संजय जगताप यांच्या समर्थकांनी बेदम झोडपले...
सविस्तर
   युतीच्या काळात 60 हजार कोटींचे गौडबंगाल( 28-July-2010 )
 Tags : Ahmednagar,Political,Maharashtra
 
मुंबई, दि. 27 (प्रतिनिधी) - शिवसेना-भाजप युती सरकारच्या कारकिर्दीत मुंबईतील जमीन व्यवहारात 60 हजार कोटी रुपयांचा गौडबंगाल झाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी...
सविस्तर
   शिवसेनेची धुरा आता आदित्यच्या खांद्यावर!( 28-July-2010 )
 Tags : Ahmednagar,Political,Maharashtra
 
मुंबई, दि.27 (प्रतिनिधी)- मुंबई महापालिकेवरील सत्ता राखण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली असून, उद्धव ठाकरे यांच्याऐवजी युवानेते आदित्य ठाकरे याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याचा विचार गंभीरपणे सुरू आहे...
सविस्तर
   विरोधक आक्रमक; संसद स्थगित( 28-July-2010 )
 Tags : Ahmednagar,Political,National
 
नवी दिल्ली, दि.27 (वृत्तसंस्था) - लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांनी महागाईच्या मुद्‌द्यावरून गोंधळ घातल्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. लोकसभेत विरोधकांनी...
सविस्तर
   विरोधकाच्या भूमिकेतून निवडणूक लढविणार ः म्हस्के( 28-July-2010 )
 Tags : Ahmednagar,Political
 
श्रीगोंदा, दि.27 (प्रतिनिधी) - तालुक्यातील पुढील महिन्यात होणार्‍या 56 ग्रामपंचायतींच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी प्रमुख विरोधक म्हणून स्वबळावर लढविणार असल्याचे भाजप नेते राजेंद्र म्हस्के
सविस्तर
   सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी ढगे, तर उपाध्यक्षपदी मोरे( 28-July-2010 )
 Tags : Ahmednagar,Political
 
जामखेड, दि.27 (प्रतिनिधी)- जामखेड तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या पिंपळगाव उंडा, आपटी, वाघा या ग्रुप विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी सतीश ढगे, तर उपाध्यक्षपदी विलास मोरे...
सविस्तर
   सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी ढगे, तर उपाध्यक्षपदी मोरे( 28-July-2010 )
 Tags : Ahmednagar,Political
 
जामखेड, दि.27 (प्रतिनिधी)- जामखेड तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या पिंपळगाव उंडा, आपटी, वाघा या ग्रुप विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी सतीश ढगे, तर उपाध्यक्षपदी विलास मोरे...
सविस्तर