Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:42:09 hrs

मुख्य पान | राष्ट्रीय
राष्ट्रीय
   गडकरींचे भाववाढीविरोधात एकजुटीचे आवाहन( 30-July-2010 )
 Tags : National
 
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केंद्रातील संपुआ सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांना विरोध करण्यासाठी भाववाढीच्या प्रश्नावर एकत्र येण्याचे आवाहन सर्व विरोधी पक्षांना केले आहे.
सविस्तर
   दिल्लीतील शाळेत विद्यार्थ्याकडून गोळीबार( 30-July-2010 )
 Tags : National
 
विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादातून नववीतील एका विद्यार्थ्याने वर्गमित्रावर गोळ्या झाडल्याचा प्रकार बुधवारी दक्षिण दिल्लीतील एका शाळेत घडला.
सविस्तर
   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’( 30-July-2010 )
 Tags : National,Maharashtra
 
मुंबई, दि. 29 (प्रतिनिधी) - पुरवठा विभागामार्फत दिल्या जाणार्‍या शिधापत्रिका त्या व्यक्तींच्या किंवा कुटुंबाच्या रहिवासाचा..
सविस्तर
   अबू सालेमची रेल्वेतही खास बडदास्त( 29-July-2010 )
 Tags : National
 
ङ्गक्त जेलमध्येच नाही तर सामान्यांच्या रेल्वेच्या डब्यातही सालेमची बडदास्त ठेवली जाते.
सविस्तर
   सप्टेंबरमध्ये लागणार ’आयोध्या’ निकाल ( 29-July-2010 )
 Tags : National
 
आयोध्येतील वादग—स्त जागेच्या मालकी हक्काविषयीचा निकाल सप्टेंबर महिन्यात लागणार आहे.
सविस्तर
   शाह यांचा जामीनासाठी अर्ज ( 29-July-2010 )
 Tags : National
 
सोहराबुद्दीन हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेले गुजरातचे माजी गृहराज्य मंत्री अमित शाह यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.
सविस्तर
   पुणे पोलिसांची ‘सत्य’ कामगिरी( 29-July-2010 )
 Tags : News,National,Maharashtra
 
पुणे, दि. 28 (विशेष प्रतिनिधी) - माकड म्हणते माझीच लाल, या ग्राम्य म्हणीची आठवण येईल
सविस्तर
   विलासरावपुत्राच्या दारू दुकान विरोधात ऑक्टोबरमध्ये आंदोलन( 29-July-2010 )
 Tags : National,Maharashtra
 
पुणे, दि. 28 (प्रतिनिधी)- माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या ...
सविस्तर
   सलग दुसर्‍या दिवशी संसद ठप्प( 29-July-2010 )
 Tags : Ahmednagar,Political,National
 
नवी दिल्ली, दि.28 (वृत्तसंस्था)- इंधन दरवाढ आणि आकाशाला भिडलेल्या महागाईच्या मुद्‌द्यावर मतविभाजनाची तरतूद असलेल्या स्थगन प्रस्तावांतर्गत चर्चा करावी, या आग्रही मागणीवरून विरोधक आजही...
सविस्तर
   सोहराबुद्दीन प्रकरणी पंतप्रधानांनी भाजपचे आरोप ङ्गेटाळले( 28-July-2010 )
 Tags : National
 
सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी सीबीआयचा गैरवापर होत असल्याचे भारतीय जनता पक्षाचा आरोप पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी ङ्गेटाळून लावले.
सविस्तर
   न्यायालयीन कामकाजातील त्रुटी दूर करणार( 28-July-2010 )
 Tags : National
 
भारतीय न्यायपालीकेवर नागरिकांचा विश्र्वास आहे. असे असतानाही न्यायपालीकेच्या कामकाजात काही त्रुटी असून, त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही केंद्रीय कायदा मंत्री विरप्पा मोयली यांनी दिली आहे.
सविस्तर
   अमिन माङ्गीचा साक्षीदार होण्यास तयार( 28-July-2010 )
 Tags : National
 
सोहराबुद्दिन बनावट चकमक खटल्यातील एक आरोपी तसेच माजी पोलिस अधिकारी एन के अमिन यांनी माङ्गीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवल्याने गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री अमित शहा अधिकच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
सविस्तर
   कॉंग—ेसकडून सीबीआयचा राजकीय वापर, नितीन गडकरींचा आरोप( 28-July-2010 )
 Tags : National
 
कॉंगेसकडून सीबीआयचा राजकीय वापर होत असून अमित शाह यांना अटक करण्यामागे गुजरातची बदनामी करण्याचा कॉंग—ेसचा हेतू आहे. असा सनसणीत आरोप भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला आहे.
सविस्तर
   पुणे जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष निवडीत राडा( 28-July-2010 )
 Tags : Political,National,Maharashtra
 
पुणे, दि. 27 (प्रतिनिधी)- पुणे जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसाठी येथील कॉंग्रेस भवनात
सविस्तर
   शिवसेनेच्या वतीने मोबाईल डिक्शनरीचे वितरण( 28-July-2010 )
 Tags : Political,National,Maharashtra
 
नाशिक,दि.27(प्रतिनिधी)- मराठी माध्यमातील मुलांना शिक्षण, नोकरीसाठी..
सविस्तर
   हिंदकेसरी माने यांचे निधन( 28-July-2010 )
 Tags : National,Maharashtra
 
सांगली, दि. 27 - हिंदकेसरी, माजी खासदार मारुती माने (वय 72) यांचे आज...
सविस्तर
   60 हजार कोटीचा घफला युतीचाच - मुख्यमंत्री( 28-July-2010 )
 Tags : National,Maharashtra
 
मुंबई, दि. 27 (प्रतिनिधी) - शिवसेना-भाजप युती सरकारच्या कारकीर्दीत मुंबईतील जमीन व्यवहारात 60 हजार कोटी रूपयांचे गौडबंगाल झाल्याचा
सविस्तर
   विरोधक आक्रमक; संसद स्थगित( 28-July-2010 )
 Tags : Ahmednagar,Political,National
 
नवी दिल्ली, दि.27 (वृत्तसंस्था) - लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांनी महागाईच्या मुद्‌द्यावरून गोंधळ घातल्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. लोकसभेत विरोधकांनी...
सविस्तर