| आंतरराष्ट्रीय |
चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक( 30-July-2010 ) |
Tags : International,Sports |
| कोलंबो, दि. 29 - संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनने लंकेविरुद्ध आज पाचवे द्विशतक ठोकले, तर सुरेश रैनाने कसोटी... |
| सविस्तर |
लंकेला सचिन-विरूचे चोख उत्तर( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,International,Sports |
| कोलंबो, दि. 28 (वृत्तसंस्था) - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेने उभारलेल्या धावांच्या डोंगरासमोर तिसर्या दिवसाअखेर 4 गडी गमावीत 382 धावा केल्या... |
| सविस्तर |
मॅराडोनाची हकालपट्टी( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,International,Sports |
| ब्यूनस आयर्स, दि. 28 (वृत्तसंस्था) - विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न उराशी घेऊन आलेल्या अर्जेंटिना संघाचा प्रशिक्षक मॅराडोनाची अर्जेंटिना फुटबॉल संघाने हकालपट्टी केली. विश्वविजेतेपद जिंकूनच परतू, असे आश्वासन... |
| सविस्तर |
विमान कोसळून 155 ठार( 29-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,International |
| इस्लामाबाद, दि.28 (वृत्तसंस्था)- तुर्कीहून कराचीमार्गे इस्लामाबादला जाणारे खासगी कंपनीचे प्रवासीवाहू विमान आज (ता.28) मरगल्ला पर्वतरांगामध्ये कोसळून झालेल्या भीषण अपघातात 155 जण ठार झाले... |
| सविस्तर |
पाकिस्तानात ड्रोन हल्ल्यात 18 ठार ( 28-July-2010 ) |
Tags : International |
| पाकिस्तानच्या उत्तर आणि दक्षिण वजिरीस्तान भागात रविवारी रात्री अमेरिकेच्या चालक रहित विमान ’ड्रोन’ हल्ल्यात 18 जण मृत्यूमुखी पडले. |
| सविस्तर |
आयएसआयची तालिबानला मदत( 28-July-2010 ) |
Tags : International |
| एकीकडे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय अङ्गगास्तिानातील तालिबानला मदत करत असल्याचे सिद्ध झाले आहे तर दुसरीकडे अमेरिका दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी पाकिस्तानला अब्जावधी डॉलरची मदत करत आहे. |
| सविस्तर |
गोलंदाजांची चांगली कामगिरी : रैना ( 28-July-2010 ) |
Tags : International |
|
श्रीलंकेविरोधातील दुसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार श्रीलंकन ङ्गलंदाजांनी घेतला आहे. यानंतर भारतीय गोलंदाजांवर टीका केली जात आहे. |
| सविस्तर |
लंडनमध्ये मैदानावर उल्कापात( 28-July-2010 ) |
Tags : International |
| मिडिलसेक्स आणि ससेक्स यांच्यात सुरु असलेल्या काउंटी सामन्यादरम्यान दर्शकांना एक अद्भूत दृश्य पाहण्यास मिळाले. जवळपास साडे चार अब्ज वर्षापूर्वीचा एका उल्केचा ढिगारा जलदगतीने मैदानाच्या दिशेने येऊन सीमारेषेच्या आत पडला. द ड |
| सविस्तर |
‘राष्ट्रकुल’ यशस्वी झाली तर मी दुःखी - अय्यर( 28-July-2010 ) |
Tags : Ahmednagar,International,Sports |
| नवी दिल्ली, दि. 27 (वृत्तसंस्था) - अनेक वादग्रस्त वक्तव्ये करून कायम वाद निर्माण करणार्या मणिशंकर अय्यर यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेस पुन्हा एकदा लक्ष्य केले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा यशस्वी झाली तर त्याचे मला... |
| सविस्तर |
|