|
मोहाडीतील घरकुले वाटपाच्या प्रतिक्षेत दरवाजे, खिडक्या, फरशा चोरीला जाण्याची भिती( 07-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| शहरानजीक मोहाडी उपनगरात महापालिकेतर्फे उभारण्यात आलेली घरकुले वाटपाच्या प्रतिक्षेत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. ही घरे पडून असल्याने घरातील दरवाजे, खिडक्या आणि फरशी चोरीला जाण्याची शक्यता आहे |
| सविस्तर |
एमबीए प्रवेश परीक्षेसाठी 18 पर्यंत मुदत( 07-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| राज्यातील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी एम. बी. ए. च्या प्रवेश परीक्षेचे अर्ज एक्सिस बँक (निवडक) धुळे, जळगाव, नाशिक व इतर शाखांमध्ये दि. 1 ते 18 फेब्रुवारी दरम्यान उपलब्ध असून सदर परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत 18 फेब्रुवारी आहे |
| सविस्तर |
मनपा विरोधीपक्ष नेतेपदी राजेंद्र पाटील( 07-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| महापालिकेच्या विरोधीपक्ष नेतेपदी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे महापौर सौ. मंजुळा गावीत यांनी आज जाहीर केले. |
| सविस्तर |
पाकिस्तान काश्मीरसाठी युद्ध करण्याच्या परिस्थितीत नाही इस्लामाबाद,( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| भारतासोबत असलेल्या काश्मीरच्या मुद्दयावर लोकशाहीमार्गाने आणि चर्चेच्या मार्गाने तोडगा काढण्याची गरज असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान युसूङ्ग रझा गिलानी यांनी सांगितले. तसेच 21व्या शतकात पाकिस्तानची काश्मिरच्या मुद्दयावर |
| सविस्तर |
27 जि.प. आणि 305 पं.स.साठी आज मतदान( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| राज्यातील 27 जिल्हा परिषदांच्या आणि 305 पंचायत समित्यांच्या जागांसाठी मंगळावरी, 7 ङ्गेब—ुवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 1,624 जागांसाठी 7,116; तर पंचायत समित्यांच्या 3,218 जागांसाठी 13,473 एवढे उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी |
| सविस्तर |
धुळे जिल्हा बँक शाखेत चोरीचा प्रयत्न ङ्गसला तिजोरी न उघडल्याने ग्राहकांचे लाखो रुपये सुरक्षित ( 07-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या हिरे भवन शाखेत भुरट्या चोराचा चोरीचा प्रयत्न फसला. चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. आज दि. 6 रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. |
| सविस्तर |
खान्देशी साहित्य संमेलनात संस्कृतीचा जागर पुणे येथे पहिले अखिल भारतीय खान्देशी साहित्य संमेलन उत्साहात( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| ग्रंथदिंडीसह कानुबाई आणि खान्देशी अहिराणी गीतांनी रविवारी (दि. 5) भोसरी दुमदुमले. पहिल्या अखिल भारतीय खान्देशी साहित्य संमेलनानिमित्त खान्देशातील चालीरीती, परंपरा आणि बोलीभाषा यातून खान्देशी संस्कृतीचा जागर झाला. |
| सविस्तर |
शिरपूर येथे विवाहितेचा खून : पतीसह तिघांना अटक( 07-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| शहरातील क्रांतीनगर येथे विवाहित तरुणीचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त करीत माहेरच्या मंडळींनी दिलेल्या फिर्यादवरुन शिरपूर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. |
| सविस्तर |
ऍड. उज्ज्वल निकम यांना मातृशोक( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मातोश्री, माजी आमदार बॅरिस्टर देवराम निकम यांच्या पत्नि आणि स्वातंत्र्यसैनिक विमलबाई देवराम निकम यांचे सोमवारी सकाळी 10.15 च्या सुमारास जळगाव येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. |
| सविस्तर |
घोणसे पाटलांनी नोकरासारखेच रहावे! शिसाका अध्यक्ष, उपाध्यक्षांचा इशारा : जिल्हा बँकेची माहिती दिशाभूल करणारी ( 07-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| जिल्हा बँकेत विजय घोणसे-पाटील नोकर आहेत. त्यांनी नोकरासारखेच रहावे. नेते व्हायचा प्रयत्न करु नये अशा इशारा शिरपूर साखर कारखान्याचे अध्यक्ष व्ही. यू. पाटील व उपाध्यक्ष बबन चौधरी यांनी दिला आहे. बँकेची माहिती दिशाभूल करणारी असून |
| सविस्तर |
एरंडोल नगरपालिकेत सुविधा केंद्राचे उद्घाटन( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| येथे प्रजासत्ताकदिनी न.पा.चे अध्यक्ष दशरथ बुधा महाजन, उपाध्यक्षा सौ.डॉ.गितांजली नरेंद्र ठाकूर,
मुख्याधिकारी जयदिप उमाकांत पवार, सर्व नगरसेवक कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांच्याहस्ते |
| सविस्तर |
बांबरुड तंटामुक्त समिती कार्यालयास राष्ट्रीय नेत्यांचे फोटो भेट( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| येथील महात्मा गांधी तंटामुक्त समिती कार्यालयास राष्ट्रीय नेत्याचे फोटो सप्रेम भेट देवून तंटामुक्त समितीच्या कार्यास हातभार लावला. |
| सविस्तर |
भुसावळ तालुक्यात राष्ट्रवादी लाट सर्वांगीण विकासासाठी रा.कॉं. उमेदवारांना विजयी करा - आ.संजय सावकारे( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| भुसावळ तालुक्यात जि.प. गट व पं.स.गणासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवारांनी झंझावाती प्रचार करून आघाडी घेतली असल्याने तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची लाट येणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. माजी आ.संतोषभाऊ चौधर |
| सविस्तर |
आज रविदास महाराज जयंतीनिमित्त रक्तगट तपासणी( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| येथील संत शिरोमणी रविदास महाराजाच्या जयंतीनिमित्ताने भुसावळ शहरात विविध सामाजिक कार्यक्रम करण्याचे योजिले आहे. भुसावळ शहरातील समस्त चर्मकार समाज व सेवामंडलच्या पदाधिकारी गणाच्या बैठकीत झालेल्या सर्व संमतीनुसार या वर्षीच |
| सविस्तर |
सिन्नरमध्ये अपघातात महिला ठार( 07-February-2012 ) |
Tags : Nashik,accident |
| सिन्नर, दि.६ (वार्ताहर)- शिर्डी मार्गावर वावी वेस परिसरात भरधाव ट्रक व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात महिला ठार झाली असून एक गंभीर जखमी झाला... |
| सविस्तर |
आज मतदान( 07-February-2012 ) |
Tags : Nashik,zilla council election 2012 |
| सिन्नर, दि.६ (वार्ताहर)- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून जि.प.च्या ६ जागांसाठी २७ तर पंचायत समितीच्या १२... |
| सविस्तर |
कोणाची कपबशी फुटणार, कुणाची पतंग कटणार( 07-February-2012 ) |
Tags : Nashik,MNC election 2012 |
| नाशिक,दि.६(प्रतिनिधी)- सोमवारी झालेल्या चिन्ह वाटपावेळी उमेदवारांमध्ये चिन्ह निवडण्याची पसंती यावेळी वेगळीच दिसून आली. काही उमेदवारांनी एकाच निशाणीला... |
| सविस्तर |
नाशिक तालुक्यात मतदान साहित्य रवाना ( 07-February-2012 ) |
Tags : Nashik,NMC election, election material |
| नाशिक| दि.६, प्रतिनिधी- नाशिक तालुक्यातील चार गट आणि आठ गणांसाठी उद्या (दि.७) मतदान होत असून मतदान यंत्रासह साहित्य आज मतदान केंद्रांवर रवाना... |
| सविस्तर |
जळगावात अखेर विमानाचे आगमन विमानतळाची प्राथमिक चाचणी यशस्वी : आज होणार नाईट लॅन्डींग ( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| विमान आगमनाची मागील अनेक वर्षांपासून प्रतिक्षा करणार्या शहरवासीयांची प्रतिक्षा विमानतळ विकास प्राधीकरणच्या ‘कॅलिब्रेशन टेस्टींग एअरक्रॉफ्ट डॉरनइर’ या छोट्या विमानाने आज अखेर संपवली. या 8 आसनी विमानाने विमानतळावर लँडीं |
| सविस्तर |
मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी ( 07-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून सरकारी कार्यालये व शाळांना जिल्हाधिकार्यांनी आज (दि.7) सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. |
| सविस्तर |
राष्ट्रवादीच्या उमेदवारास अपहरणाची धमकी( 07-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| श्रीगोंदा (प्रतिनिधी)-श्रीगोंदा तालुक्यातील अतिसंवेदनशील असलेल्या मांडवगण गटातील भानगाव गणात कॉंग्रेसचे उमेदवार बाळासाहेब नाहाटा यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश गोरे यांना अपहरण करण्याची धमकी देवून मतदारांना पैसे वाट |
| सविस्तर |
वारुड येथे आजपासून लोटनदादांची यात्रा( 06-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द असलेल्या प.पू. लोटनदादांच्या यात्रोत्सवाला दि. 6 फेब्रुवारीपासुन सुरुवात होत आहे. यानिमित्त मंदिर व परिसरात रोषणाई करण्यात आली असून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यात्रेनिमित्त विवि |
| सविस्तर |
अहिल्यापूरला डाक कार्यालय( 06-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| तालुक्यातील अहिल्यापूर येथे नुकतेच नविन डाक कार्यालय सुरु झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीराम पाटील होते. तर डाक कार्यालयाचे उद्घाटन धुळे येथील डाक अधिक्षक सोनार यांच्या ह |
| सविस्तर |
संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात तर्हाडी गाव गटात प्रथम( 06-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात तर्हाडी गटात तर्हाडी प्रथम, जवखेडा द्वितीय तर विखरणला तृतीय क्रमांक देण्यात आला.
संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत जिल्हास्तरीय साक्री तालुक्यातील समितीने तर्हाडी गटातील जि. प. सदस्या |
| सविस्तर |
धर्मांतरासाठी हिंदू आदिवासींना प्रलोभनेविरखेल येथे हिंदू मेळाव्यात महंत ओमकारानंद महाराजांचे मत( 06-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| ख्रिश्चन मिशनर्यांकडून हिंदू आदिवासींना प्रलोभने देवून धर्मांतर करण्यास भाग पाडले जात आहे. हे थांबविण्यासाठी जागृत होणे गरजेचे आहे. असे मत भरुच (सुरत) येथील नर्मदाश्रमाचे महंत ओमकारानंद महाराज यांनी व्यक्त केले.
साक्री ताल |
| सविस्तर |
जिल्ह्यातील विकासाच्या झंझावातामुळे जि.प.त येणार राष्ट्रवादीचीच सत्ता - खा. समीर भुजबळ( 06-February-2012 ) |
Tags : Nashik,NCP, samir bhujbal, NMC election 2012 |
| नाशिक, दि. ५ - नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या विकासाच्या झंझावातामुळे नाशिक जिल्हा परिषदेत आणि विविध पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच... |
| सविस्तर |
माघारीनंतर प्रचार कार्यालये फूलले( 06-February-2012 ) |
Tags : Nashik,publicity, NMC election 2012 |
| नवीन नाशिक, दि. ५ (प्रतिनिधी) - नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीची उमेदवारी अर्ज माघारी झाल्यानंतर आता खर्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे... |
| सविस्तर |
अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारीचा घोळ कायम( 06-February-2012 ) |
Tags : Nashik,confusion, candidature, NMC election 2012 |
| नाशिक, दि. ५ (प्रतिनिधी) - अनेक प्रभागातील उमेदवार राजकीय पक्षांनी माघारीच्या अखेरच्या क्षणापर्यंत जाहीर न केल्यामुळे अनेक उमेदवारांची नावे जाहीर न करता त्यांना... |
| सविस्तर |
स्थलांतरित मतदारांसाठी आता उमेदवारांची शोधमोहीम( 06-February-2012 ) |
Tags : Nashik,transferred voters, NMC election 2012 |
| नाशिक, दि. ५ (प्रतिनिधी) - अर्ज माघारीनंतर आता चिन्हवाटप, आठ दिवसांचा प्रचार आणि मतदान इतकेच चित्र उमेदवारांच्या डोळ्यासमोर आहे. या सर्व गोंधळात... |
| सविस्तर |
लासलगावला दुचाकीस्वार ठार( 06-February-2012 ) |
Tags : Nashik,accident |
| लासलगाव| दि. ५, वार्ताहर- कांद्याने भरलेला ट्रक व मोटारसायकल अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची दुर्घटना येथील रेल्वेस्टेशन रोडवर एस.टी. आगाराजवळ आज... |
| सविस्तर |
संस्कृती व भाषेचे आक्रमण थोपविण्यासाठी ब्राम्हणांनी एकत्र यावे बहुभाषिक ब्राम्हण संघाच्या मेळाव्यातील सूर ( 06-February-2012 ) |
Tags : Nandurbar |
| स्कृती व भाषेचे आक्रमण थोवण्यासाठी ब्राम्हण समाजाने पुढे येण्याची गरज असल्याचा सुर आज नंदुरबार येथे बहुभाषिक ब्राम्हण महासंघाचा मेळाव्यात बोलतांना विविध वक्त्यांनी आळवला. |
| सविस्तर |
बनेवाडी भागात बिबट्या जेरबंद( 06-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| शहरापासून जवळच असलेल्या बनेवाडी भागात वन विभागाच्या प्रयत्नाने तसेच गावकर्यांच्या मदतीने बिबट्या पकडण्यात यश आले. शनिवारी रात्री साडेदहा वाजता हा बिबट्या पिंजर्यात अडकला. त्याला संभाजीनगर शहरातील वन विभागाच्या कार्यालयात |
| सविस्तर |
तिरंगी मालिकेतही भारताची पराभवानेच सुरुवात ऑस्ट्रेलिया 65 धावांनी विजयी : मॅथ्यू वेडला पदार्पणातच सामनावीराचा बहुमान : पावसाचा व्यत्यय( 06-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| ङ्गलंदाजांनी नांगी टाकल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा 65 धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यादरम्यान सुरु झालेल्या तिरंगी मालिकेतही भारताची पराभवानेच सुरुव |
| सविस्तर |
अण्णा हजारे गांधीवादी नाहीत -ऍड. अस ीम सरोदे म. गांधी व डॉ. आंबेडकरांच्या विचारांना जोड देवून काम करावे : आत्माराम पाटलांचा सत्कार ( 06-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| अण्णा हजारे यांनी सुरु केलेली चळवळ दिशाहिन आहे. अण्णा हजारे अजिबात गांधीवादी नाहीत. त्यांच्यात गांधींजींच्या विचारांचे कोणतेही गुण नाहीत. या आंदोलनाच्या माध्यमातून ते लोकपालाचा ऍक्सीडेंट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हजारेंच |
| सविस्तर |
शिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीवरुन ‘सदिच्छा’च्या सदस्यांत हाणामारी( 06-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अहमदनगर (प्रतिनिधी)- प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदासाठी सदिच्छा मंडळाच्या अध्यक्षांनी दिलेला अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी झाल्याने बँकेच्या सभागृहातच शिक्षकांत तुफान हाणामारी झाली. सदिच्छा मंडळात सरळसरळ तीन |
| सविस्तर |
प्रचाराच्या तोफा थंडावल्या( 06-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| मुंबई, अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील 27 जिल्हा परिषद आणि 309 पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचार तोफा काल थंडावल्या. नगर जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. या प्रक्रियेदरम्यान अन |
| सविस्तर |
शहादा येथे रोगनिदान शिबिराचे आयोजन( 06-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| शासन लोकाभिमुख असल्याने नागरीकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने येथे सर्व रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असून तपासणी अंती शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असून तपासणी अंती शास् |
| सविस्तर |
अशोक कारखाना मुरकुटेंच्या मालकीचा नाही- ससाणे( 06-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| टाकळीभान (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील ऊस उत्पादकांसाठी नाऊरजवळ पुढीलवर्षी खासगी साखर कारखाना सुरू करू, अशी घोषणा माजी आमदार व साई संस्थानचे अध्यक्ष जयंतराव ससाणे यांनी करतानाच अशोक कारखाना मुरकुटेंच्या मालकीचा नाही, अ |
| सविस्तर |
सुरेश कलमाडी ससाणेंचे गुरू-मुरकुटे( 06-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| टाकळीभान (वार्ताहर)- खासदार सुरेश कलमाडी शरद पावारांना शह देवून त्यांना काम करू देत नाहीत तसे काम तुम्ही करा, असे जयंत ससाणे पहिल्यांदा मला भेटायला आले तेव्हा त्यांनी सुचविले होते. खासदार कलमाडी ससाणेंचे गुरू आहेत, असा टोला माज |
| सविस्तर |
डॉ. अशोक तांबे यांचा विहिरीत पडून मृत्यू( 06-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| संगमनेर (प्रतिनिधी़)-तालुक्यातील चिंचपूर येथील अस्मिता दूध प्लॅन्टचे संस्थापक डॉ. अशोक तांबे यांचा काल दुपारी 4 वाजता विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. विद्युत पंपाच्या पाईपची दुरुस्ती करत असताना त्यांचा विहिरीत तोल गेला. |
| सविस्तर |
निळवंडेचे कालवे आणि चौपदरीकरण रेंगाळले कुठे? ( 06-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| राहाता (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्यातील निळवंडेचे कालवे, नगर- मनमाड मार्गाचे चौपदरीकरण तसेच गोदावरी खोर्यात निर्माण झालेल्या पाण्याच्या प्रश्नाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेतेे जबाबादार असून या प्रश्नावर जिल्ह्यातील राष्ट्रवा |
| सविस्तर |
अध्यक्षपदी सुनील गिरमे; मारुती गायकवाड उपाध्यक्ष( 06-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अहमदनगर (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील शिक्षकांची मातृ संस्था असलेल्या विकास मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीरामपूर येथील सुनील गिरमे तर उपाध्यक्षपदी राहाता येथील मारुती गायकवाड यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. नगर तालुक्यातील म |
| सविस्तर |
Canvassing material arrives in market( 06-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,NMC election. |
| UPNAGAR: As soon as the list of valid candidates for Nashik Municipal Corporation (NMC) elections has been declared, the election canvassing material has arrived openly for sale in the city. |
| सविस्तर |
200 candidates in fray for 24 seats in Nashik Road ( 06-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,NMC Election. |
| NASHIK ROAD : On account of the election in Nashik Municipal Corporation (NMC), 200 candidates are in the contest for 24 seats across 12 Divisions in the area. |
| सविस्तर |
Dist admin prepares for ZP polls( 06-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,ZP Polls. |
| NASHIK:The district administration is ready for polls to be held tomorrow (February 7) for 73 blocks of Zilla Parishad and 146 blocks of Panchayat Samiti... |
| सविस्तर |
Real battle begins now ( 06-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,NMC election. |
| NASHIK : After the scrutiny of nominations for Nashik Municipal Corporation (NMC) election and declaration of valid candidates of all political parties... |
| सविस्तर |
NMC Election : 169 candidates in fray for 22 seats in New Nashik( 06-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,NMC election. |
| NEW NASHIK : On account of the election in Nashik Municipal Corporation (NMC), 259 aspirants had filed their nominations from the Division. But, 90 among them withdrew their... |
| सविस्तर |
154 candidates in fray in Panchavati division ( 06-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,NMC Election Panchavati. |
| Nashik : As many as 71 candidates withdrew nominations in Panchavati Division on the last day of the withdrawal on Feb 4. |
| सविस्तर |
Campaign ends for ZP, Panchayat Samiti elections( 06-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,ZP Election. |
| Nashik: The campaign for the 73 Blocks of Zilla Parishad and 146 Blocks of Panchayat Samitis ended last midnight. |
| सविस्तर |
Eid Milad celebrated with religious fervour( 06-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,Eid Milad celebrations. |
| NASHIK: Eid Milad Al-Nabi was celebrated with religious zeal and enthusiasm in the city and other parts of the district yesterday. |
| सविस्तर |
पश्चिम विभागातून ५२ उमेदवारांची माघार ( 05-February-2012 ) |
Tags : Nashik,retraction, NMC election 2012 |
| नाशिक, दि. ४ (प्रतिनिधी) - महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पश्चिम विभागातील ९ प्रभागांमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ५२ उमेदवारांनी आज माघार घेतली... |
| सविस्तर |
मनपासाठी पूर्व विभागातून १९२ उमेदवार रिंगणात; १४५ इच्छुकांची माघार( 05-February-2012 ) |
Tags : Nashik,NMC election 2012, retraction |
| नाशिक, दि. ४ (प्रतिनिधी) - नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेच्या आज (दि.४) अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी पूर्व विभागातून १४५ उमेदवारांनी... |
| सविस्तर |
सातपूर विभागातील पाच प्रभागात ९३ उमेदवार रिंगणात ( 05-February-2012 ) |
Tags : Nashik,NMC election 2012, retraction |
| सातपूर, दि. ४ (प्रतिनिधी) - सातपूर परिसरातील पाच प्रभागातून २५ उमेदवारांनी माघार घेतली असून विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह १० जागांसाठी ९३ उमेदवार... |
| सविस्तर |
राकॉंकडून अखेरच्या दिवशी पाच उमेदवारांची नावे जाहीर ( 05-February-2012 ) |
Tags : Nashik,NCP, candidates' list, NMC election 2012 |
| नाशिक, दि. ४ (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दोन टप्प्यात ५५ उमेदवार जाहीर केल्यानंतर वादात अडकलेल्या ५ जागांवरील उमेदवारांच्या... |
| सविस्तर |
वसाकाचा सहवीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित( 05-February-2012 ) |
Tags : Nashik,sugar mill, electricity project |
| कळवण, दि. ४ (प्रतिनिधी)- कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांना नवसंजीवनी देणारा व उत्तर महाराष्ट्रातील सहकारी तत्वावरील १७ मेगावॅट १ ला... |
| सविस्तर |
टीम इंडिया होणार बे-‘सहारा’ ः प्रायोजकत्वातून माघारनवी दिल्ली, त्रिकोणीय मालिका : विश्र्व चॅम्पियन पहिल्या युद्धासाठी तयार( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबरोबर (बीसीसीआय) झालेल्या वादामुळे भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रायोजक असलेल्या ’सहारा’ इंडिया कंपनीने प्रायोजकत्व काढून घेण्याचा निर्णय घेतला असून आयपीएलमधील पुणे वॉरियर्स संघाची मालकी रद्द क |
| सविस्तर |
आम्ही एकदिवसीय मालिका जिंकण्याचे प्रबळ दावेदार-क्लार्क( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार माइकल क्लार्कने आज येथे म्हटले की, त्याचा संघ उद्या येथे सुरू होणार्या त्रिकोणीय मालिका जिंकण्याचा प्रमुख दावेदार आहे परंतु त्याने स्वीकारले की, हे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला आपले स |
| सविस्तर |
‘कोलावरी-डी’ च्या यशानंतर आता ‘यु आर अवर बुस्ट...’ सचिनला समर्पित!( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| ‘कोलावरी डी’च्या अभुतपूर्व यशानंतर अभिनेता-गायक धनुष याचे नवीन गाणे लवकरच येत आहे. विशेष म्हणजे हे गीत त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला समर्पित केले आहे. ‘यु आर अवर बुस्ट...!’ असे या गाण्याचे बोल आहेत. |
| सविस्तर |
चिदंबरम् यांना दिलासा विशेष सीबीआय न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय : सुब्रह्मण्यम् स्वामी यांची याचिका फेटाळली ( 05-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| टू जी स्पेक्ट्रम महागैरव्यवहारप्रकरणी शनिवारी येथील पतियाळा न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना सहआरोपी करण्याची याचिका ङ्गेटाळून लावली. |
| सविस्तर |
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील 24 रोजी नंदुरबार दौर्यावर( 05-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| येथील नंदुरबार तालुका विधायक समितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महामाहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या दि.24 फेब्रुवारी रोजी नंदुरबार दौर्यावर येत आहेत. त्यांच्या दौर्याची तयारी सुरु झाली आहे. |
| सविस्तर |
दोंडाईचा येथे स्नेहसंमेलनात विद्यार्थ्याचा खून( 05-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| सोद्धारक महाविद्यालयातील घटना : किरकोळ वादाचे पर्यावसान; आरोपींचा शोध सुरु; गुन्हा दाखल
-दोंडाईचा ता. शिंदखेडा येथील स्वोध्दार विद्यार्थी संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात एफवायबीएत शिक्षण घेणार्या विद्य |
| सविस्तर |
नंदुरबार येथील नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘सेफ इग्निशन’ उपकरणाची राष्ट्रीय स्तरावर निवड ( 05-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| नुकत्याच बारामती येथे झालेल्या 37 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन येथील ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेफ इग्निशन पध्दती या उपकरणाला आदिवासी राखीव गटातून प्रथम क्रमांक मिळाला आहे |
| सविस्तर |
विचित्र तिहेरी अपघातात एक ठार : तिघे जखमी( 05-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| नागपूर - सूरत महामार्गावर कुसुंबा गावानजीक भरधाव वेगाने येणार्या ट्रकने मोटरसायकलीला धडक दिल्याने एक ठार झाला. त्यानंतर अपघातग्रस्त ट्रक मारुती व्हॅनवर जावून धडकली. यात तीन जण जखमी झाले. ट्रकने मारुती व्हॅनला धडक दिल्याने व |
| सविस्तर |
काश्मीर खोर्यात भूकंप( 05-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| काश्मीर खोर्याला आज (शनिवार) पहाटे भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव—ता 4.7 इतकी मोजण्यात आली आहे. |
| सविस्तर |
बालकाचा संशयास्पद मृत्यू( 05-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| शहरातील साक्री रोडवरील कुमारनगरात 13 वर्षीय बालकाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. याबाबत प्रथमदर्शी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. |
| सविस्तर |
हिवरखेडा शिवारात गळा चिरुन एकाची हत्या( 05-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| हिवरखेडा ता. शिरपूर येथे एकाची गळा कापून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबत शिरपूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. |
| सविस्तर |
काय आहे सेफ इग्निशन पध्दती ( 05-February-2012 ) |
Tags : Nandurbar |
| नुकत्याच बारामती येथे झालेल्या 37 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन येथील ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेफ इग्निशन पध्दती या उपकरणाला आदिवासी राखीव गटातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. |
| सविस्तर |
श्रीरामपूरात आज विश्वकर्मा जयंतीचे आयोजन( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्री विश्वकर्मा सुतार समाजसेवा संघटनेतर्फे सालाबादप्रमाणे भगवान श्री विश्वकर्मा जयंतीचे आयोजन रविवार दि. 5 फेब्रुवारी रोजी भगवान श्री विश्वकर्मा मंदिर व सांस्कृतिक भवन, सुतगिरणी- दत्तनगर रोड, श्रीरामप |
| सविस्तर |
चौकशीसाठी सिंधूच कोठडीत रायसोनी, मयूर, वाणी, काळेंची कोठडीतच चौकशी( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| जळगाव तत्कालिन नपा च्या घरकुल योजनेत 29 कोटी 50 लाख रुपयाचा घोटाळाप्रकरणी पोलिस कोठडीत असलेले प्रदीप रायसोनी, राजा मयूर, मेजरनाना वाणी, पी.डी.काळे यांची आज अप्पर पोलीस अधिक्षक व तपासाधिकारी इशू सिंधू यांनी दुपारी चक्क पोलिस कोठड |
| सविस्तर |
अकोलेत अचारसंहिता भंगाची तक्रार( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अकोले (का. प्र.)- तालुक्यात निवडणुकांच्या धुळवडीत आचारसंहीता भंगाची काल एक तक्रार दाखल होत तालुक्याने संवेदनशिलता जपली आहे. |
| सविस्तर |
नेवासा तालुक्यात राष्ट्रवादीने आयात केलेले उमेदवार उभे केले- खा. गांधी( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| कुकाणा (प्रतिनिधी)- आपला देश सुसंस्कृत व संस्कृती प्रधान म्हणून जगात ओळखला जातो. दत्तक घेण्याची संस्कृती पुरातन काळापासून असून ज्याच्याकडे वारस नसतांना दत्तक घेण्याची गरज काय? असा सवाल करुन तालुक्यातील सात गटांपैकी चार गटात र |
| सविस्तर |
तत्कालीन नगराध्यक्षा लताताईंची चौकशी( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| घरकुल घोटाळ्याप्रकरणी आज सकाळी तत्कालीन नगराध्यक्षा लताताई भोईटे यांची चौकशी करण्यात आली. तत्कालीन नगरपालिकेतील कोट्यवधी रुपयांच्या घरकुल घोटाळ्या प्रकरणी पालकमंत्री गुलाबराव देवकर, आ. सुरेशदादा जैन, तत्कालीन |
| सविस्तर |
मी बोलघेवडा नाही आणि विरोधकांच्या टिकेलाही घाबरत नाही- आ.गडाख( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| चांदा (वार्ताहर)- मी विरोधकांसारखा नुसता बोलघेवडा नाही. प्रत्यक्ष काम पूर्ण करूनच मग बोलतो आणि विरोधकांनी सुरू केलेल्या वैयक्तिक टिकेला मी घाबरत नाही. राष्ट्रवादीचे सात जिल्हा परिषद व 14 पंचायत समिती तालुक्यात प्रचंड मतांनी वि |
| सविस्तर |
विकासाच्या नावाखाली जळगावकरांची लूट मनपा मविआ गटनेते नरेंद्र पाटील यांचा खळबळजनक आरोप( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| गेल्या 30 वर्षापासून तत्कालिन नपा व महापालिकेच्या माध्यमातून सत्ताधार्यांनी विकास कामांचा देखावा निर्माण करून जळगावकर नागरिकांची फसवणूक करून लूट केली असल्याचा खळबळजनक आरोप महानगर विकास आघाडीचे गटनेते नरेंद्र पाटील यांनी |
| सविस्तर |
पैगंबर जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| श्रीरामपूर (प्रतिनिधी)- इस्लामचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. |
| सविस्तर |
कोपरगाव पंचायत समितीत परिवर्तन अटळ- आ.काळे( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| कोपरगाव (का.प्र.)- पंचायत समिती व जिल्हा परिषद या ग्रामीण विकासाच्या मातृसंस्था असून दोन्ही संस्थाचा उपयोग फक्त राजकारणासाठी होत असल्याने खर्या अर्थाने ग्राम विकासाची कामे रखडली जात असून ती पूर्णत्वास यावी म्हणून या पंचायत |
| सविस्तर |
रणधुमाळी आज थंडावणार!( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी व पं.सं.च्या 136 गणांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचा सुरू असलेला प्रचार उद्या दि. 5 रोजी रात्री 12 वाजता थांबणार आहे. |
| सविस्तर |
नव्या पदाधिकार्यांची निवड बिनविरोध करण्यासाठी श्रेष्ठींचा आटापिटा( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अहमदनगर (प्रतिनिधी)- प्राथमिक शिक्षक बँकेची आज रविवारी (दि.5) दुपारी 1 वाजता होणारी नव्या पदाधिकार्यांची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी श्रेष्ठींचा रात्री उशिरापर्यंत आटापिटा सुरू होता. पाच सदस्यीय कमिटीच्या श्रेष्ठींनी मुख्या |
| सविस्तर |
प्रस्थापितांनी 51 वर्षात एकही उद्योग तालुक्यात येऊ दिला नाही- औताडे( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| कोपरगाव (का.प्र.)- सहकारी कारखानदारीच्या उभारणीनंतर तालुक्यात प्रस्थापित नेत्यांनी एकही उद्योग येऊ दिला नाही. त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या नाहीत पण औद्योगिक दृष्ट्याही तालुका पन्नास वर्षे मागे गेला असल्याचा आदे |
| सविस्तर |
टू-जी घोटाळा : चिदंबरम् यांना दिलासा( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| टू जी स्पेक्ट्रम महागैरव्यवहारप्रकरणी शनिवारी येथील पतियाळा न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना सहआरोपी करण्याची याचिका ङ्गेटाळून लावली. |
| सविस्तर |
विखे-थोरातांप्रमाणे आमच्या संस्थेत डोनेशन घेत नाही- ना पाचपुते( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| दाढ बुद्रुक, आश्वी (वार्ताहर)- ना. राधाकृष्ण विखे पा. व ना. बाळासाहेब थोरात यांच्याप्रमाणे आम्ही आमच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी डोनेशन घेत नाही, असा टोला पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी मारला. राहाता तालुक्यातील कोल |
| सविस्तर |
संगमनेरचा विकास पुढे नेण्यासाठी कॉंग्रेसच्या उमेदवारांना साथ द्या-कुटे( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| संगमनेर (ता.प्र)- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याचा विकास वेगाने सुरू आहे. हा विकास पुढे नेण्यासाठी निमोण गटातील कॉंग्रेसच्या उमेदवारांना मतधिक्याने विजयी करा, असे आवाहन सहकार महर्षी भाऊसा |
| सविस्तर |
मुक्ताईनगर येथे कर्मचार्यांना सदोष मतपत्रिकांचे वाटप! ( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| राज्यात सर्वत्र जि.प. आणि पं.स.च्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रीयेस वेग आला असून याकामी निवडणूक विभाग गुंतून गेला आहे. |
| सविस्तर |
मुरकुटेंनी शेतकरी व कामगारांना वेठीस धरले- आ. कांबळे( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यात माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी अशोक कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी, ऊस उत्पादक, सभासद, कामगार यांना वेठीस धरून सातत्याने त्रास देण्याचे काम केले आहे. असा आरोप आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी क |
| सविस्तर |
पायाखालची वाळू घसरल्याने सभा उधळण्याचा प्रयत्न ना. देवकर यांचा आरोप : पाळधी पोलिसात दगडफेक केल्याचा गुन्हा ( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरल्याने पाळधी येथे सुरू असलेली राष्ट्रवादीच्या उमेदवाराची प्रचारसभा उधळण्याचा प्रयत्न झाल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी देशदूतशी बोलतांना दिली. |
| सविस्तर |
विकासकामांची पिछेहाट टाळण्यांंसाठी राष्ट्रवादीला निवडुन द्या - सौ. कोल्हे( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| कोपरगाव(का.प्र)- राष्ट्रवादी कॉंगे्रस नेहमीच गोर-गरीब, दीन - दलित, मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी झटणारा एकमेव पक्ष असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमांतून विकासकामांची पिछेहाट टाळण्यांसाठी मतदार बांधवांनी राष्ट्रवा |
| सविस्तर |
शालिनीताईंनी निधी दिला नाही त्यामुळे अपेक्षित योजना राबविता आल्या नाही- मुरकुटे ( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| भोकर (वार्ताहर)- गेल्या अडीच वर्षापासून पंचायत समिती आपल्या ताब्यात असली तरी जिल्हा परिषदेवर शालिनीताई विखे असल्याने त्यांनी राजकीय आकसातून श्रीरामपूर तालुका पंचायत समितीसाठी निधी न दिल्याने विकास योजना आवश्यकतेनुसार राबि |
| सविस्तर |
ग्राम परिवर्तनासाठी आघाडीच्या उमेदवारांनाच विजयी करा आ. साहेबराव पाटील यांचे आवाहन( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| मिनी मंत्रालय समजल्या जाणार्या जि.प.व्दारे शासनाच्या अनेक योजना असून, त्या यशस्वीपणे राबविणेसाठी कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीच्याच उमेदवारांना विजयी करा, |
| सविस्तर |
वाल्हेकर खूनप्रकरणी दोन आरोपींना अटक ( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अकोले (का. प्र.)- तालुक्यातील राजकीय वैमनस्यातून झालेल्या पिंपळगाव खांड येथील सुभाष वाल्हेकर यांच्या खूनप्रकरणी पसार झालेल्या आरोपींपैकी शरद विठ्ठल शेटे व गौतम केरू कदम या दोन आरोपींना पालिसांनी आज मोठ्या शिताफिने अटक केली. |
| सविस्तर |
संतोष चौधरी यांच्या आवाजाचे नमुने घेणार( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| भुसावळ येथील जमिनीचे एन.ए. करुन देण्यासाठी खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेले माजी आ. संतोष चौधरी यांच्यासह रामदास सावकारे, बबलु सोनवणे व सुलेमान तडवी यांच्या आवाजाचे नमुने घेण्याचे आदेश न्या. होडावढेकर यांनी आज दिले.या प्रक |
| सविस्तर |
उस्थळ दुमाला शिवारात अडीच लाखाची बनावट दारु जप्त( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| नेवासा (तालुका प्रतिनिधी)- निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन श्रीरामपूर विभागाच्या अधिकार्यांनी नगर-औरंगाबाद महामार्गावरील उस्थळ दुमाला ता. नेवासा शिवारात बनावट देशी दारु घेवून जाणारी मारुती ओमनी पकडली असून त्यात |
| सविस्तर |
निवडणुकीसाठी शालेय सुटीबाबत संभ्रम( 05-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| जि.प.,पं.स. निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. या कार्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये यामधील कर्मचारीवर्ग या कामासाठी तैनात करण्यात आले आहे. |
| सविस्तर |
50 वर्षीय महिलेचा विनयभंग( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अकोले (का. प्र.)- तालुक्यातील टाकळी येथील 50 वर्षीय महिलेच्या विनयभंगप्रकरणी पांडुरंग वसंत दातखिळे रा. टाकळी यांच्यावर अकोले पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. |
| सविस्तर |
बापलेकाच्या मृत्यूस कारणीभूत ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| संगमनेर (प्रतिनिधी)- पुणे- नाशिक महामार्गावर वेल्हाळे शिवारात दुचाकीवरून जाणार्या तिघांना समोरून जोराची धडक देवून मोटारसायकलवरील बापलेकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यावरून शहर पोलिसांनी इगतपुरीच्या ट्रक चालकाविरूद्ध गुन् |
| सविस्तर |
प्रेयसीचा खून करणार्या संगमनेरातील तरुणास जन्मठेप( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| कोपरगाव (शहर प्रतिनिधी)- लग्नास नकार दिला म्हणून शिर्डीतील हॉटेलमध्ये प्रेयसीला नेवून तिचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संगमनेरातील आरोपी घनःश्याम राजपुरोहीत यास काल कोपरगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. |
| सविस्तर |
इंडिका-मोटारसायकल धडकेत एक ठार, एक जखमी( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| भोकर (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील श्रीरामपूर-नेवासा रोडवर खोकर फाट्याजवळ काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास इंडिका कार व मोटारसायकलच्या अपघातात मोटारसायकलवरील एकजण ठार तर एक जखमी झाला. |
| सविस्तर |
गोव्यात कॉंगे्रसच सत्तेवर येईल- मुख्यमंत्री कामत( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| शिर्डी (का. प्र.)- 1970 नंतर प्रथम गोव्याला स्थिर सरकार मिळाले असून गेल्या 5 वर्षात गोव्याने सर्वागिण प्रगती केली. भाजपाने केवळ विरोधक आहे म्हणून विरोध केला. विकासाची जाणीव असलेले भाजपाचे दोन आमदार कॉंगे्रसमध्ये आले. गोव्यात कॉंगे् |
| सविस्तर |
हरिनाम सप्ताहाची आज सांगता ( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| श्रीरामपूर (प्रतिनिधी)- नॉर्दन ब्रँचवरील हनुमान मंदिरात सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेची सांगता आज रविवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी होईल. त्यानंतर भागवत ग्रंथांची शोभायात्रा काढण्यात येईल. |
| सविस्तर |
जठरात गेलेले दोन कृत्रिम दात बाहेर काढण्यात यश( 05-February-2012 ) |
Tags : Ahmednagar,Amazing News, DR. Sandip Kalokhe, Arun shendage, Artificial
teeth operation |
| अहमदनगर, दि. ४ (प्रतिनिधी)- कृत्रिमपद्धतीचे तोंडात बसविलेले दोन दात पाणी पित असताना अचानक निखळले आणि लोखंडी तारांसह हे दोन्ही दात थेट अन्ननलिकेतून पोटात गेले. |
| सविस्तर |
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कोठारी यांचे निधन ( 05-February-2012 ) |
Tags : Ahmednagar,Death News, Bansibhau Kothari, NCP, Sharad Pawar |
| अहमदनगर, दि. ४ (प्रतिनिधी) - ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीचे माजी सदस्य सचिव आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बन्सीभाऊ कोठारी यांचे शुक्रवारी |
| सविस्तर |
NMC election : 951 candidates in fray for 122 seats ( 05-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,NMC election |
| Nashik: After the last day of withdrawal of nominations for the Nashik Municipal Corporation (NMC) election yesterday, 951 candidates are in fray for the for 122 seats. |
| सविस्तर |
Gurmeet Bagga leaves Congress( 05-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,Bagga leaves Congress |
| Nashik : Gurmeet Bagga, who was in the Congress for the last 35 years, resigned from the party as he was denied candidature from Division No. 8 yesterday. Bagga also clarified that he will contest the Nashik Municipal Corporation (NMC) election as an Independent. |
| सविस्तर |
Third list of Congress candidates announced( 05-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,Third list of Congress |
| Nashik: After the withdrawal of nominations for the Nashik Municipal Corporation (NMC) elections, the Congress announced the third list of its candidates yesterday. City president Adv. Akash Chhajed announced the list last evening. |
| सविस्तर |
Two candidates approach HC ( 05-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,Candidates approach HC |
| Nashik: As the Returning Officers have rejected their objections, two candidates - one of Shiv Sena and the other of Maharashtra Navnirman Sena (MNS) have approached the Bombay High Court. |
| सविस्तर |
NCP announces 5 candidates ( 05-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,Candidates |
| Nashik: After declaring 55 candidates in two phases for the Nashik Municipal Corporation (NMC) election, the Nationalist Congress Party (NCP) yesterday announced its candidates on the controversial 5 seats. The candidates were given AB Forms. As a result, now the NCP has fielded 60 candidates now. |
| सविस्तर |
Is having an Acting PC during polls advisable? ( 05-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,Acting PC
|
| NASHIK : Considering the elections to be held for Zilla Parishad, Panchayat Samitis and Municipal Corporations in the state, the State Election Commission (EC) has fixed two different dates for polling to avoid any disturbance to the law and order situation anywhere. |
| सविस्तर |
Cancer screening awareness campaign held( 05-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,Cancer screening |
| DEOLALI CAMP : Military Hospital Deolali had organized an awareness campaign for female cancer screening for families residing in the Devlali Cantonment area at Sahyadri Hall, yesterday. |
| सविस्तर |
ACP starts externment proceedings against 7( 05-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,Externment proceedings |
| NASHIK : Assistant Commissioner of Police (ACP) Ganesh Shinde has started the proceedings with regard to externment of seven persons among those 69 who have been included in a list which was made by the City Police administration on the backdrop of Nashik Municipal Corporation (NMC) elections. |
| सविस्तर |
Industrialists should be alert to cyber crimes : D’Costa( 05-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,cyber crimes |
| SATPUR : “As cyber crime has increased simultaneously with the use of Internet in today’s time, a number of people get cheated through transactions or contacts on Internet due to the lack of proper knowledge about use of the Internet... |
| सविस्तर |
Seminar on English teaching held in GVIS( 05-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,Seminar |
| NASHIK : There was a lively seminar on English teaching by Prof. Zafar Khan organized by the Global Vision International School (GVIS), Ambad, recently. |
| सविस्तर |
Procession to mark Paigambar Jayanti today( 05-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,Paigambar Jayanti |
| NASHIK : On the occasion of Paigambar Jayanti i.e. Eid-e-Milad, a grand Juloos (procession) has been organised today. Muslim brethren were seen in a rush, yesterday for preparations to celebrate the occasion today. |
| सविस्तर |
Posthumous Special Lifetime Achievement Award to Dr Pawar( 05-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,Lifetime Achievement Award |
| NASHIK : The University of Pune has announced a ‘Posthumous Special Lifetime Achievement Award’ to Late MLA Dr Vasant Pawar. In appreciation of his work in the education..... |
| सविस्तर |
Dist admin urges independent Tehsil offices for Nashik and Malegaon( 05-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,Independent Tehsil Offices |
| NASHIK : The district administration has urged the State Government for two independent Tehsil Offices for rural regions of Nashik and Malegaon respectively. Earlier, the government had invited the relevant proposals from the districts across the state. Accordingly, the district administration had forwarded its proposal on Dec 23, 2011. If these two Tehsil Offices are formed, the government will face the burden of expenditure of around 1 crore every year. |
| सविस्तर |
Confusion about Caste Verification affects election campaigning( 05-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,Caste Verification |
| NASHIK : As the Supreme Court has adjourned the decision about a petition filed in the High Court with regard to caste verification of candidates contesting in Municipal Corporation elections in the state, the candidates belonging to reserved categories are breathing easy now. |
| सविस्तर |
EC bans Exit and Opinion Polls during elections( 05-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,ZP Election. |
| Nashik : Polling for the 27 Zilla Parishads and 309 Panchayat Samitis in the state is scheduled to be held on February 7 and 12 respectively. |
| सविस्तर |
|