| सार्वमत |
| लोणीतील वैदू समाजाच्या जातपंचायतीत नगरचे तायगा शिंदे, नागेश शिंदे निर्दोष; तिघे दोषी ( 18-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| राजुरी (वार्ताहर)- राहाता तालुक्यातील लोणीत झालेल्या वैदू समाजाच्या जातपंचायतीत एका खून खटल्यात नगरचे माजी नगरसेवक तायगा शिंदे, नागेश शिंदे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली तर सुरेश शिंदे, शेखर शिंदेसह एका महिलेस दोषी ठरविण |
| सविस्तर |
| शिवापूर हाणामारीप्रकरणी 16 जणाना अटक व सुटका ( 18-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| संगमनेर (का. प्र.)-तालुक्यातील कोकणगावजवळ असणार्या शिवापूर येथे बुधवारी रात्री झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी तालुका पोलिसांनी दोन्हीकडील प्रत्येकी आठ-आठ अशा सुमारे 16 जणांना ताब्यात घेत अटक केली होती. |
| सविस्तर |
| घोगरगावच्या सरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर ( 18-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| नेवासा (प्रतिनिधी)-तालुक्यातील घोगरगावचे सरपंच रमेश कचरु राऊत यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. |
| सविस्तर |
| कर्जतमध्ये सात वाळूतस्करांना अटक एक जेसीबी, ट्रॅक्टर आणि वाळूसह 30 लाखाचा मुद्देमाल जप्त ( 18-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| कर्जत (प्रतिनिधी)- तालुक्यातील नागापूर गावच्या सीना पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा करणार्या सात वाळूतस्करांना काल कर्जत पोलिसांनी अटक केली. या कारवाईत एक जेसीबी, ट्रॅक्टर आणि वाळूसह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. |
| सविस्तर |
| काळ आला होता पण वेळ आली नव्हती! मालट्रक-मोटारसायकलच्या थरारक अपघातात एकजण बालंबाल बचावला ( 18-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| तळेगाव दिघे (वार्ताहर)- संगमनेर-कोपरगाव रस्त्यावर तळेगाव दिघे येथील चौफुलीनजीक एका मालट्रकने मोटारसायकलला धडक दिली. |
| सविस्तर |
| इको टुरिझमला चालना देण्याची आवश्यकता- ना. सुबोधकांत सहाय ( 18-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| शिर्डी (प्रतिनिधी)- भारतातील थोर संस्कृती, सभ्यता, योग, आयुर्वेद, आकर्षक समुद्र किनारे, सर्वधर्म समभावाचे वातावरण आणि मोठ्या प्रमाणावरील धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळांमुळे जगभरातील पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आ |
| सविस्तर |
| विनापरवाना वाळू उचलल्यास कडक कारवाईचा इशारा ( 18-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| सुरेगाव (वार्ताहर)-विनापरवाना वाळू वाहतूक करणार्यांची गय केली जाणार नाही असा इशारा तहसीलदार भगवानराव आव्हाड यांनी दिला. |
| सविस्तर |
| श्रीरामपुरातील तरुणी बेपत्ता ( 18-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरातील वॉर्ड नं. 7 मधील दिनेश स्कूटर सर्व्हीसशेजारी राहणारी 19 वर्षीय तरुणी आपल्या पाळलेल्या कुत्र्याला फिरायला घेवून गेली असता ती घरी परत आली नाही. |
| सविस्तर |
| रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुणतांब्यात आज रास्ता रोको ( 18-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| पुणतांबा (वार्ताहर)- परिसरातील ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणार्या पुणतांबा न. पा. वाडी राहाता या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मनसेच्यावतीने पुणतांबा येथे आज सकाळी 9 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येण |
| सविस्तर |
| सुरेगाव कोळपेवाडी परिसरात अवैध धंद्याना ऊत ( 18-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| कोळपेवाडी (प्रतिनिधी)- कोपरगाव तालुक्यात सुरेगाव, कोळपेवाडी येथे सध्या अवैध व्यवसायाला ऊत आला असून अवैध दारु, गांजा, विक्री जोमाने सुरु असून मटका व जुगार जोमाने सुरु आहे |
| सविस्तर |
| अण्णा हजारे यांच्या वाहनावरील हल्ल्याच्या निषेधार्थ नेवाशात घंटानाद व मूकमोर्चा ( 18-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| नेवासा (शहर प्रतिनिधी)-ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा काल नेवासा तालुका भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेने गणपती मंदिराजवळ घंटानाद करुन तसेच तहसील कचेरीवर मूकमोर्चा नेवून निषेध केला.
|
| सविस्तर |
| व्याजदर वाढीचा निर्णय मागे न घेतल्यास बँकेच्या सर्व शाखांना टाळे ( 18-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| पाथर्डी (प्रतिनिधी)- गुरुकूलच्या काळात ढोल वाजवणारांनीच 10.50 टक्के व्याज दरावरून 11.75 टक्के शिक्षक बँकेच्या कर्जाचा व्याजदर वाढवला आहे. |
| सविस्तर |
| कमालपूर बंधार्यात पडल्याने लहान मुलीसह दाम्पत्य जखमी ( 18-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| घुमनदेव (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील व गोदावरी काठावरील कमालपूर बंधार्याला साईडचे कठडे नसल्यामुळे येथून ये-जा करणारे अशोक कारखान्याचे ऊसतोड कामगार बैलगाडी घेवून जात असताना बैल खाली उतरल्याने ऊसतोड मजूर पती-पत्नी व लह |
| सविस्तर |
| राळेगणसिद्धीत कडकडीत हरताळ ( 18-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| पारनेर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ताफ्यातील गाडीवर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नागपुरात केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी काल आपले सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळल |
| सविस्तर |
| अण्णांच्या ताफ्यातील वाहनावर झालेल्या हल्ल्याचा संगमनेरात निषेध ( 18-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| संगमनेर (ता. प्र.)-ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ताफ्यातील वाहनावर नागपूर येथे झालेल्या हल्ल्याचा येथील भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेच्या पदाधिकार्यांनी निषेध केला आहे. |
| सविस्तर |
| संतप्त शेतकर्यांचा अकोलेत लिलाव बंद पाडून रास्ता रोको ( 18-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| अकोले (का. प्र.)- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या लिलावात व्यापार्यांनी कांद्याला 11 रूपयांपासून सुरूवात केल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांनी बाजार समितीच्या आवारातील लिलाव बंद पाडत अकोले-सिन्नर रस्त्याव |
| सविस्तर |
| उपसरपंच निवडीवरून लोणी व्यंकनाथमध्ये राडा ( 18-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| लोणी व्यंकनाथ (वार्ताहर)- श्रीगोंदा तालुक्यातील अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणार्या लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस कार्यकर्त्यांत मोठा राडा झाला. |
| सविस्तर |
| निळवंडेत साठवलेले पाणी ‘प्रवरे’ला जाते; कोल्हेंचा आरोप ( 18-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| शिर्डी (का. प्र.)- केंद्र शासन पुढील महिन्यात महाराष्ट्र राज्याला सिंचनासाठी मोठा निधी देणार आहे. त्यातून प्राधान्याने निळवंडेसाठी निधी मिळावा या मागणीसाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पिंप्री निर्मळ येथे |
| सविस्तर |
| बांधावरील रस्त्याच्या कारणावरुन वरवंडीत तुफान हाणामारी ( 17-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| संगमनेर (का. प्र.)-बांधाच्या रस्त्याच्या कारणावरुन तालुक्यातील वरवंडी येथे मंगळवारी रात्री वर्पे कुटूंबियांत तुफान हाणामारी झाली. |
| सविस्तर |
| आश्वीत चोरी, जाताना किराणा दुकानास लावली आग ( 17-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| आश्वी बुद्रुक (वार्ताहर)-आश्वी बुद्रुक येथील विठ्ठल मंदिराजवळील किराणा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन दुकानाला आग लावली. |
| सविस्तर |
| मुरमे शिवारात प्रवरा पात्रातून 26 हजार ब्रास वाळू चोरीला गेल्याचे उघड ( 17-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| नेवासा (प्रतिनिधी)-श्रीरामपूरचे प्रांताधिकारी सुहास मापारी यांच्या आदेशावरुन नेवाशाचे तहसीलदार भगवानराव आव्हाड यांनी काल मुरमे शिवारात जावून झालेल्या वाळू तसेच मुरुमाच्या उपशाचे 48 पंचनामे केले. |
| सविस्तर |
| ठिबक सिंचनच्या नळ्यांची जातपमधून चोरी ( 17-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| राहुरी (प्रतिनिधी)- तालुक्यातील जातप गावातील शेतातून विशाल सतिश मुथ्था या शेतकर्याच्या गट क्रमांक 274 मधील शेतातून सुमारे दीड लाख रुपये किंमतीच्या ठिबक सिंचनाच्या नळ्यांची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली. |
| सविस्तर |
| विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल पतीसह पाच जणांना आठ दिवसांची पोलीस कोठडी ( 17-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| पारनेर (प्रतिनिधी)-तालुक्यातील चिकनेवाडी येथील कल्पना सतिष चिकने या विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पारनेर पोलिसांनी काल सासरच्या मंडळींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. |
| सविस्तर |
| श्रीरामपूर शहराच्या भारनियमनात लवकरच बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ( 17-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरातील रात्रीच्या भारनियमन वेळेमध्ये बदल करणे व श्रीरामपूर शहराचा महावितरणकडे असलेला एफ दर्जा बदलण्याबाबत येत्या आठ दिवसात निर्णय घेतला जाईल, |
| सविस्तर |
| राष्ट्रवादीच्या वादग्रस्त 6 अध्यक्षांच्या निवडीचा आज मुंबईत फैसला ( 17-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| संगमनेर (का. प्र.)-जिल्ह्यातील रखडलेल्या 6 तालुक्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षांच्या निवडीला आज मुहूर्त लागणार असून याचा फैसला मुंबईत पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती राष्ट्र |
| सविस्तर |
| वांबोरी फाट्याजवळ वाळूच्या 12 ट्रक पकडल्या ( 17-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| राहुरी विद्यापीठ (वार्ताहर)- राहुरीच्या महसूल पथकाने काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वांबोरी फाट्याजवळ अवैध मार्गाने वाळू वाहतूक करणार्या 12 वाहनांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. |
| सविस्तर |
| शेवगाव, पाथर्डीत 5 कृषी केंद्राचे बियाणे परवाने रद्द ( 17-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील 5 कृषी सेवा केंद्राचे बियाणे विक्री परवाने काल रद्द केले आहेत. |
| सविस्तर |
| राहुरी तहसीलदारांच्या जीपला वाळू ट्रकने ठोकरले ( 17-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| राहुरी (शहर प्रतिनिधी)- राहुरीचे तहसीलदार राजेंद्र वाघ यांच्या सरकारी वाहनाला मुळा नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणार्या ट्रकने पाठीमागून ठोकरून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. |
| सविस्तर |
| राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदासाठी शेलार, अभंग यांच्यात चुरस ( 17-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक असले तरी जिल्हाध्यक्ष घनःश्याम शेलार व माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्यातच या पदासाठी चुरस आहे, मात्र श्री. अभंग या पदासाठी अनुच्छुक असल्याने श |
| सविस्तर |
| अण्णा हजारेंच्या ताफ्यावर दगडफेक ( 17-May-2012 ) |
Tags : Sarvamat,Maharashtra |
| नागपूर, पारनेर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गाडीच्या ताफ्यावर तरुणांनी अचानक हल्ला केला. दगडफेक करून गाडीतील प्रचाराचे साहित्य काढून रस्त्यावर फेकले. |
| सविस्तर |
| मढी देवस्थानचे अध्यक्ष अशोक खांबेकर यांचा राजीनामा( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| पाथर्डी (का. प्र.)- भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या कान्होबा ऊर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढीच्या अध्यक्षपदाच्या काळात देवस्थानचा पाहिजे तसा विकास झाला नाही त्यामुळे स्थानिक व्यक्तीस अध्यक्षपदी नेमावे, असा ठराव मढ |
| सविस्तर |
| कामाच्या अधिकाराला मुलभूत अधिकार बनवा-खा. चव्हाण( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| नवी दिल्ली (प्रतिनिधी)- बेरोजगार युवकांना रोजगार प्रदान करण्यासाठी संविधानमधील मुलभूत अधिकाराच्या अंतर्गत कामाच्या अधिकारालाही सामील करण्यात यावे, अशी मागणी खासदार हरिशचंद्र चव्हाण यांनी काल लोकसभेत केली. यापूर्वीही विविध |
| सविस्तर |
| पारनेरच्या नायब तहसीलदारांना शिवीगाळ( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| पारनेर (प्रतिनिधी)-पारनेरच्या निवासी नायब तहसीलदार माधुरी आंधळे यांना शिवराळ भाषेत शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून राळेगणसिद्धीचे माजी सरपंच विलास पोटे यांच्याविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल |
| सविस्तर |
| संगमनेरच्या महसूल भवनाचे बांधकाम अनधिकृत( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| संगमनेर (प्रतिनिधी)-संगमनेर शहरात उभारण्यात येत असलेल्या महसूल भवनाच्या इमारतीचे बांधकाम विनापरवाना सुरू असल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. संगमनेर नगरपालिकेची बांधकाम परवानगी न घेताच हे बांधकाम महसूल खात्याने स |
| सविस्तर |
| 50 वर्षे कोपरगावचे नेतृत्व केल्यावर आपण तालुक्याला काय दिले?( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| कोपरगाव (का.प्र.)- गेली 50 वर्षे आपण कोपरगाव परिसराचे नेतृत्व केले. तालुक्याच्या जनतेने आपणावर श्रद्धा ठेवून 35 वर्षे आमदार केले, मंत्री केले. सर्व सत्ता आपणाकडे दिली. त्याबदल्यात आपण तालुक्यातील जनतेला काय दिले? असा सवाल पोहेगाव पत |
| सविस्तर |
| भाविकांच्या बोलेरोला एसटी बसची धडक; 3 ठार( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अहमदनगर (प्रतिनिधी)- पैठणहून पुणे जिल्ह्यातील नारायणगावकडे चाललेल्या भाविकांच्या बोलेरो जीपला शहापूरहून नगरकडे येणार्या एसटी बसने धडक दिली. या अपघातात एका चिमुकल्यासह तीनजण ठार झाले तर 10 भाविक गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना का |
| सविस्तर |
| डॉ. निलेश शेळके यांच्याकडे खंडणीची मागणी( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील विश्वास नर्सिंगहोमचे संचालक डॉ. निलेश विश्वास शेळके यांना तुमच्या नर्सिंगहोमची व पत्नीची बदनामी करीन, अशी धमकी देवून दरमहा 15 हजाराची खंडणी मागणार्या राजेश सिद्धार्थ जाधव याच्याविरूद्ध कोतवाली प |
| सविस्तर |
| चिकनेवाडीतील महिलेचा जळाल्याने मृत्यू मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अहमदनगर (प्रतिनिधी)-पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर परिसरातील चिकणेवाडी येथील कल्पना सतिश चिकणे हिचा भाजपल्याने मृत्यू झाल्याची घटना काल (दि. 15) घडली. सासरच्या व्यक्तींनी जाळून कल्पनाचा खून केल्याचा आरोप केल्याने तिचा मृतद |
| सविस्तर |
| बेलापूर येथील तीन संशयित ताब्यात( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील बेलापूर येथील पढेगाव रस्त्यावर असलेल्या लखोटिया यांच्या मिलच्या जवळपास तीन संशयित चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असताना शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. |
| सविस्तर |
| टँकर व डंपरच्या धडकेत दोघे जखमी( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| राजूर (वार्ताहर)-टँकर व डंपरची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात डंपरचालक व क्लिनर गंभीर जखमी झाल्याची घटना अकोले तालुक्यातील विठे शिवारातील मोर्चेवाडी फाट्याजवळ घडली. |
| सविस्तर |
| राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संगमनेर तालुकाध्यक्षपदाचा फैसला आज नगरला( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| संगमनेर (का. प्र.)-रखडलेल्या संगमनेर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षाचा फैसला आज नगरला होणार्या बैठकीत होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली असून वरीष्ठ पातळीवरून दोन नावे सुचविण्याची सुचना करण्यात आली असली तरी त |
| सविस्तर |
| निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याची प्रलंबित कामे सुरु करा बाळासाहेब चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी)-निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यांचे प्रलंबित काम तातडीने सुरु करुन शेतीला हक्काचे पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी राहुरी तालुका निळवंडे पाणी हक्क समितीचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी मुख्यमंत |
| सविस्तर |
| पालकमंत्री व नगर तालुक्यातील झेडपी, पंचायत समिती सदस्यांमध्ये जुंपली टंचाई बैठकीवर सदस्यांचा बहिष्कार( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील टंचाईप्रश्नी पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत पालकमंत्री आणि नगर तालुक्यातील झेडपी व पंचायत समिती सदस्यांमध्येच जुंपली. शेवटी सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकल्याने बैठक गुंडाळण्याच |
| सविस्तर |
| फसवणूकप्रकरणी दिलीप शिंदे यांच्याविरूद्ध कारवाईची मागणी गगनगिरी पतसंस्थेच्या ठेवीदारांना मुदत ठेवीचे पैसे मिळेना( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| संगमनेर (ता. प्र.)-येथील प. पू गगनगिरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवलेल्या मुदत ठेवीच्या पावत्यांची मुदत पूर्ण होवूनही हे पैसे मिळत नसल्याने तालुक्यातील निमगावजाळी येथील ठेवीदार संतप्त झाले आहे. पतसंस्थेचे संस्थापक व राष् |
| सविस्तर |
| घारगावात गोठ्याला आग लागून दोन कालवडी ठार( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| घारगाव (वार्ताहर)-संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे मंगळवारी दुपारी एका शेतकर्याच्या गोठ्यास अचानक आग लागली या आगीत या शेतकर्याच्या दोन कालवडी भाजून ठार झाल्या. |
| सविस्तर |
| कोळगावथडीतील वाळूतस्करी रोखण्यासाठी चर खोदण्याच्या तहसीलदारांच्या आदेशास केराची टोपली( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| कोळपेवाडी (प्रतिनिधी)- कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी सुरेगाव गोदावरी नदी पात्रातील बेसुमार होणारी वाळू तस्करी रोखण्यासाठी चर खोदण्याच्या आदेशास तहसीलदारांच्या आदेशास सुरेगाव कामगार तलाठी यांनी केराची टोपली दाखवल्याने वा |
| सविस्तर |
| अखेर बेलापुरातील ‘त्या’व्यापार्याला तडजोड करावी लागली( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| श्रीरामपूर (प्रतिनिधी)- माल चोरीला गेल्याची तक्रार केल्यानंतर तो माल शेजारील व्यापार्यानेच घेतला असल्याची बाब लक्षात येताच संबंधित व्यापार्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. बर्याच विनवण्या केल्यानंतर अखेर ‘त्या’ प्रतिष्ठि |
| सविस्तर |
| श्रीरामपूर नगरपालिका गप्पी मासे पुरविणार( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| श्रीरामपूर (प्रतिनिधी)- येथील नगरपरिषद आरोग्य विभाग व उपपथक मलेरिया खाते यांच्या सहकार्याने हिवताप निर्मूलन करण्यासाठी गप्पी मासे पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. राजश्रीताई ससाणे यांनी दिली. |
| सविस्तर |
| बाजार समितीमध्ये इलेक्ट्रॉनिक काटे बसवा( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| श्रीरामपूर (प्रतिनिधी)- इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवा तसेच रिकाम्या कांदा गोण्यांचे पैसे बाजारभावाप्रमाणे मिळावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शेतकरी संघटनेने श्रीरामपूर बाजार समितीला दिले आहे. याबाबतचे निवेदन सचि |
| सविस्तर |
| हनुमंतगाव येथील वाळूउपसा करणार्या ठेकेदारांवर कारवाई करा( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| हनुमंतगाव (वार्ताहर)- राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील नदीपात्रातून वाळूचा उपसा करणार्या ठेकेदारांवर कारवाई करावी; अन्यथा प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा एकलव्य आदिवासी सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञ |
| सविस्तर |
| राहुरीच्या पूर्व भागातील शेतकरी पाण्यापासून वंचित( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| राहुरी (प्रतिनिधी)-राहुरी तालुक्यातील कोपरे येथील संत बन्सी महाराज तांबे पाणी वापर संस्थेच्या टेलला जे ठरवून दिलेले पाणी आहे ते मिळत नाही. पाटबंधारे खात्याच्या या गलथान कारभारामुळे राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी पा |
| सविस्तर |
| ‘सुरेगाव’ला विकासासाठी 1 कोटी निधी मिळणार( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| कोळपेवाडी (प्रतिनिधी)- कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायतीला विकास कामासाठी 1 कोटी रुपये मिळणार असून 18 लाख 75 हजार वर्ग झाल्याची माहिती पंचायत समिती सदस्य स्वप्नजा वाबळे यांनी सार्वमतला दिली.
|
| सविस्तर |
| गावाचे पावित्र्य टिकविण्याची जबाबदारी सर्वांची -भास्करगिरी( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| देवगड फाटा (वार्ताहर)-गावातील चांगल्या कामांसाठी ग्रामस्थांनी एकत्र आले पाहिजे. गावाचे पावित्र्य टिकविले पाहिजे. ही जबाबदारी एका व्यक्तीची नसून सर्वांनी ती पार पाडली पाहिजे, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे महंत भा |
| सविस्तर |
| शेंडीची आरोग्यसेवा धोक्यात( 16-May-2012 ) |
Tags : Sarvamat |
| भंडारदरा (वार्ताहर)-प्राथमिक आरोग्य केंद्र शेंडी (भंडारदरा) कार्यक्षेत्राअंतर्गत स्त्री आरोग्य कर्मचार्याची पदे रिक्त असताना सध्या कार्यरत असणार्या आदिवासी ग्रामीण भागातील 3 महिला आरोग्य कर्मचार्यांना तात्काळ कार्यमुक |
| सविस्तर |
| मागील बातम्या |