Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत   Deshdoot Times
 गोविंदनगरला भरदिवसा पाच लाखाची चोरी   आज मध्यरात्रीपासून जकात वसुली मनपाकडे   सरकारचा तुटपुंजा भाव, शेतकर्‍यांची उत्पादनाकडे पाठ   पोलीस उपनिरीक्षक जगताप यांना पोलीस कोठडी   Updated on May 18, 2012, 01:37:22 hrs



मुख्य पान | मनपाच्या चाळीस उमेद्वारांना नोटिसा
मनपाच्या चाळीस उमेद्वारांना नोटिसा
nashik(12-February-2012)
Tags : Nashik,Maharashtra,NMC election 2012, notice, expenses limit
 

महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेद्वारी करीत असलेल्या सर्व उमेद्वारांना दररोज होणारा खर्च महापालिकेच्या लेखा विभागाला सादर करणे आवश्यक आहे मात्र शहरातील चाळीस उमेद्वारांनी खर्च सादर न केल्याने त्यांना महापालिका प्रशासनाच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहे. प्रचारासाठी अवघे आठ दिवस मिळणार असल्याने सर्वच उमेद्वार मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहेत. त्यावर अंकुश लावण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने प्रत्येक उमेद्वाराने दररोज आपला खर्च सादर करावा, असे आदेश दिले आहेत. मात्र चाळीस उमेद्वारांनी हा खर्च सादर न केल्याने त्यांना महापालिकेच्या वतीने सात दिवसांच्या आत खर्चाचा हिशोब देण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.


प्रिंट काढा