उत्तर प्रदेशात कार नदीत कोसळून 10 जणांचा मृत्यू

0

उत्तर प्रदेशात कार नदीत कोसळून झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज (रविवारी) पहाटे साडे चार वाजेदरम्यान ही दुर्घटना घडली.

मथुरामधील फतेहपुर नदीच्या पुलावरून कार आली चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. कार थेट नदीत कोसळली.

स्थानिक नागरिकांनी कारच्या काचा फोडून मृतदेह बाहेर काढले आहे.

LEAVE A REPLY

*