‘हॅरी अन् सेजल’चे वाराणसीत प्रमोशन!

0

शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा यांनी काल सोमवारी वाराणसीत धम्माल केली.

हे दोघे त्यांचा आगामी चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनसाठी वाराणसीत पोहोचले.

चित्रपटाचा दिग्दर्शक इम्तियाज अली हाही या दोघांसोबत होता.

वाराणसीच्या अशोका इन्स्टिट्यूटमध्ये शाहरूख, अनुष्का व इम्तियाज पाहोचले आणि गर्दी जणू भान हरपली.

अभिनेता मनोज तिवारी या सर्वांचे आतिथ्य करताना दिसला. यानंतर झाली ती धम्माल मस्ती, नाच-गाणे आणि बनारसी पान. शाहरूखच्या सुरक्षेसाठी तब्बल दीडशे बाऊन्सर तैनात होते.

LEAVE A REPLY

*