हृतिकने सुजानसाठी खरेदी केले नवे घर

0

हृतिक रोशनने त्याची एक्स पत्नी सुजानसाठी जुहू येथे घर खरेदी केले आहे.

हे घर हृतिकच्या घरापासून केवळ 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. सुजान खान सध्या तिच्या मुलांसोबत अंधेरी येथे भाड्याच्या घरात राहत होती. पण आता ती लवकरचस तिच्या मुलांसोबत नव्या घरी शिफ्ट होणार आहे.

20 डिसेंबर, 2000 साली हृतिक रोशन आणि सुजान खान विवाहबंधनात अडकले होते.
लग्नाच्या 6 वर्षानंतर 2006 आणि 2008 साली ऋहान आणि ऋदानचा जन्म झाला.
14 वर्षए संसार केल्यानंतर दोघे 2014 साली वेगळे झाले होते.
नुकतेच ऋतिक रोशनने त्याची एक्स पत्नी सुजैन खानसोबत जुहु येथे ‘बाहुबली 2’ चित्रपट पाहिला. यावेळी ऋतिकसोबत त्याचे दोन्ही मुले ऋदान आणि ऋहान सुद्धा होते.

LEAVE A REPLY

*