स्वच्छता सर्वेक्षण यादीत महाराष्ट्रातील एकही शहर नाही

0

केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षण अहवालात महाराष्ट्रातील एकाही शहराचा समावेश नसल्याचे समोर आले आहे.

या अहवालातील नोंदीनुसार, मध्य प्रदेशातील इंदूर शहर सर्वात स्वच्छ शहर म्हणून पहिल्या क्रमांकावर असून, याच राज्याची राजधानी असलेले भोपाळ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

तर उत्तर प्रदेशातील गोंडा हे शहर सर्वात अस्वच्छ असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

हे सर्वेक्षण जानेवारी २०१७ मध्ये करण्यात आले असून, महाराष्ट्रातील २६ शहरांपैकी एकाही शहराचा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही

LEAVE A REPLY

*