सोलापूर-धुळे महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील पूल खचला

0

सोलापूर-धुळे महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील पूल खचल्याने बीड शहरातील वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पूल कमकुवत असल्याने गेल्या वर्षीच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

मात्र एक वर्ष उलटूनही पर्यायी व्यवस्था उपलब्ध न केल्याने यावर्षी मोठा पेच निर्माण झाला आहे.

 

LEAVE A REPLY

*