साराचे बॉलिवूडमध्ये करिअर उज्ज्वल : करीना कपूर

0

न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात करीनाला साराविषयी प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा करीना म्हणाली की, “सारा अतिशय हुशार आणि तरुण आहे, सिनेमात तिचं करिअर उज्ज्वल आहे,”

सारा अली खान दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या आगामी ‘केदारनाथ’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमात ती अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत दिसेल.

‘केदारनाथ’चं चित्रीकरण यंदा वर्षअखेरीस सुरु होईल. एकता कपूर ही या सिनेमाची निर्माती असेल.

 

LEAVE A REPLY

*