सलमानचा बॉडीगार्ड घेणार जस्टिन बीबरच्या सुरक्षेची काळजी!

0

पर्पज टूरसाठी भारतात येणाऱ्या जस्टिन बीबरच्या भारत दौऱ्यासाठी खास व्यवस्थाही करण्यात येत आहे.

जस्टिन बीबरच्या सुरक्षेची जबाबदारी, सलमान खानचा  शेरावर सोपवण्यात आली आहे.

कॅनडाचा पॉप सिंगर 7 मे रोजी दुबईहून मुंबईला येत आहे.

तर 10 मे रोजी त्याचा नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये त्याचा कॉन्सर्ट होणार आहे.

कॉन्सर्टमध्ये जस्टिनच्या सुरक्षेची काळजी मी स्वत: घेईन असं शेराने सांगितले.

शेराचं खरे नाव गुरमीत सिंह जॉली आहे.

तो 20 वर्षांपासून सलमान खानचा विश्वासू बॉडीगार्ड आहे.

LEAVE A REPLY

*