समृद्धी महामार्गाविरोधात सिन्नरला शेतकरी मोर्चा

0

 

सिन्नर, ता. ३० : मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाविरोधात किसान सभेच्या पुढाकाराने आज सिन्नरला शेतकऱ्यांनी मोर्चा काढला.

महामार्गाला विरोध करत शेतकऱ्यांनी तहसिलदारांना निवेदन दिले.

 

LEAVE A REPLY

*