शाहिद कपूरच्या भावासोबत दिसली जान्हवी कपूर

0
शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरसोबत श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर दिसून आली.
रेड टॉप आणि जीन्स घातलेल्या जान्हवीसोबत ईशान खट्टर.
मीडियाला पाहताच दोघांनी आपापला रस्ता बदलला आणि एकमेकांपासून दूर गेले.
याअगोदरही जान्हवीला ईशानसोबत ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ चित्रपटात पाहण्यात आले होते.
अशी चर्चा आहे, की करण जोहर या दोघांना मराठी चित्रपट ‘सैराट’च्या हिंदी रिमेकमध्ये घेणार आहेत.
पण याबद्दल अजून कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

*