शहीद जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश

0

सोमवारी कृष्णा घाटी सेक्टरमधील मेंढरमध्ये संघर्षविरामाचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेच्या आत 250 मीटरपर्यंत घुसलेल्या पाकिस्तानी विशेष दलाच्या सैन्यानं केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात दोन भारतीय जवान शहीद झाले.

या शहीद जवानांच्या मृतदेहाची पाकिस्तानकडून विटंबना करण्यात आली. या गोळीबारात बीएसएफचे जवान प्रेम सागर शहीद झालेत.

या घटनेविरोधात प्रेम सागर यांच्या कुटुंबीयांना आक्रोश व्यक्त केला आहे. या कृत्याचा निषेध व्यक्त करत त्यांच्या मुलीने वडिलांनी दिलेल्या बलिदानाच्या बदल्यात मला 50 पाकिस्तानी सैन्यांचे शीर हवे आहेत, अशी मागणी करत संताप व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

*