व्होडाफोनची नवी ‘Super Hour’ ऑफर : 7 रुपयात अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा

0

आता व्होडाफोननं ‘Super Hour’ हा नवा टेरिफ प्लॅन आणला आहे.

या प्लॅनमध्ये प्रीपेड यूजर्सला 7 रुपयांपासून पुढे रिचार्ज करता येणार आहे. तर पोस्टपेड यूजर्सला या प्लॅनसाठी USSD कोड डायल करावा लागेल. हा प्लॅन यूजर्स कधीही घेऊ शकतात.

या प्लॅनमध्ये यूजर्सला व्होडाफोन टू व्होडाफोन फ्री कॉल, लोकल कॉल आणि एक तासासाठी 4G/3G अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. एकपेक्षा अधिक वेळेसही हा प्लॅन वापरता येणार आहे. पण ही स्कीम अनलिमिटेड डेटा पॅक यूजर्ससाठी उपलब्ध नसेल.

LEAVE A REPLY

*