लाल किल्ल्यात सापडले ग्रेनेड

0
लाल किल्ल्यात निकामी करण्यात आलेलं ग्रेनेड सापडलं आहे.
ग्रेनेड सापडल्याने राजधानीत सुरक्षायंत्रणांना अलर्ट देण्यात आला आहे. लाल किल्ल्यातील विहिरीत हा ग्रेनेड सापडला. नियमित कामकाजादम्यान ग्रेनेड आढळला.
अशाप्रकारे स्फोटक वस्तू सापडण्याची ही पहिलीच वेळ नसल्याने सुरक्षायंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे.
माहिती मिळताच राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (एनएसए) आणि जिल्हा पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली.

LEAVE A REPLY

*