लालूप्रसाद यादव यांच्या भव्य रॅलीत 16 पक्षांचा सहभाग

0

बिहारची राजधानी पाटणामध्ये आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी ‘भाजप हटाओ, देश बचाओ’ या रॅलीचे आयोजने केले होते. या रॅलीला प्रचंड गर्दी जमली होती.

विरोधी पक्षातील सोनिया गांधी आणि मायावतींनी मात्र रॅलीला गैरहजेरी लावली.

पाटणातील ऐतिहासिक गांधी मैदानातून या रॅलीला सुरूवात झाली.  या रॅलीत लालूप्रसाद यादव, अखिलेश यादव यांच्यासोबत जेडीयूचे बंडखोर नेते शरद यादवदेखील उपस्थित होते.

लालूप्रसाद यादव यांच्या या रॅलीत विरोधी पक्षातील आरजेडी, काँग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमुल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, झारखंड विकास मोर्चा, राष्ट्रीय लोक दल आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी या पक्षांनी सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

*