लहवित येथे बालकाचा सर्पदंशाने मृत्यू

0

लहवित : लहवित येथे साई किरण मुठाल (वय ७)  या बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

साई पहिल्या ईयत्तेत शिकत होता. अंगणात खेळत असतांना सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होत आहे.

LEAVE A REPLY

*