राष्ट्रपती निवडणुक : अमित शाह घेणार उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी ‘मातोश्री’वर भेट होणार आहे.

या भेटीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची चर्चा होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपतीपदी एनडीएचा उमेदवार निवडणूक येण्यासाठी भाजपला शिवसेनेच्या मतांची गरज आहे.

गेल्या दोन्ही राष्ट्रपती निवडणुकीच्यावेळी शिवसेनेने एनडीएत असूनही युपीएच्या उमेदवाराला मतं दिली होती.

त्यामुळे आता खुद्द अमित शाह यांनीच पुढाकार घेतला आहे.

LEAVE A REPLY

*